Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: फटाके वाजवायला गेला, पोरांनी घाबरवले, तोंडावरच आपटला, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या एका काकांचा गंमतीदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ते फटाके फोडताना दिसत आहे मात्र नंंतर काय झाले ते पाहा.

Tanvi Pol

Old uncle Viral Video: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील प्रत्येक ठिकाणी दिवाळी साजरी करताना प्रत्येकजण दिसून येत आहेत. मग या दिवाळीच्या उत्सवात चिमुकल्यांपासून ते प्रत्येक मोठ्या व्यक्तीचा समावेश आहे. एवढेच नाही तर लहान मुलं फटाके फोडतानाही दिसून येत आहे. मात्र सोशल मीडियावर सध्या एका काकांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात काका फटाके फोडताना दिसून येत आहेत मात्र घाबरत घाबरत फटाके फोडताना दिसून येत आहे. मात्र व्हिडिओत पुढे काय झाले असेल ते अत्यंत गंमतीशीर आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक काका दिसत आहेत. जे घराबाहेर असलेल्या रस्त्यावर फटाके फोडताना दिसत आहे. मात्र पहिल्यांदा ते एका घराबाहेरील असलेल्या भिंतीवर फटाका ठेवतात आणि अगरबत्तीने फटाका फोडण्यासाठी जातात, मात्र फटाका फोडताना काका घाबरलेले दिसत असून त्यामध्ये तिथे असलेले लहान मुलं काकांना अजूनच घाबरवत आहे. व्हिडिओच्या (Video) शेवटला काका फटाक्याची वात पेटवून पळ काढत असतात मात्र मुलांची घाबरवण्यामुळे काकांचा पळताना तोल जातो आणि रस्त्यावर काका जोरदार पडतात.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ''@gharkekalesh'' या एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे,''एव्हरग्रीन दिवाळी'' लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेला असून अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''खतरनाक'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' हा व्हिडिओ कधीही जुना होणार नाही''तर अशा अनेक गमतीदार प्रतिक्रिया व्हिडिओ पाहून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT