Mother In Law And Daughter In Law Dance Video Instagram
व्हायरल न्यूज

Dance Viral Video: नवरा पाहिजे गोरा गोरा'वर सासू- सुनेचा एकच नंबर डान्स! Video पाहून कौतुकच कराल

Viral Dance Video: या सासू- सुनेच्या जोडीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

Ankush Dhavre

Mother In Law And Daughter In Law Dance Video:

सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही व्हिडिओ डान्सचे असतात तर काही व्हिडिओ पोट धरून हसायला भाग पाडणारे असतात. नुकताच सोशल मीडियावर डान्सचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात सूनबाई आणि सासूबाई डान्स करताना दिसून येत आहेत.

लग्नाचा कार्यक्रम म्हटला तर डान्स हा आलाच. महाराष्ट्रीयन लग्न सोहळ्यात हळदीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात केला जातो. डीजे आणि बँजोच्या तालावर मंडळी डान्स करताना दिसून येत असतात.

त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी देखील अंगठी शोधण्याचा कार्यक्रम केला जातो. दरम्यान याच कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. ज्यात सूनबाई आणि सासूबाई एकत्र डान्स करताना दिसून येत आहेत. (Latest viral video)

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवविवाहीत जोडपं,'नवरा पाहिजे गोरा- गोरावर डान्स करताना दिसून येत आहेत. त्यानंतर सासूबाई देखील सूनबाईसोबत मिळून डान्स करताना दिसून येत आहे.

हा व्हिडिओ Globalmarathiofficial या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT