Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कुठे हरवली माणुसकी? अल्पवयीन मुलीने उडी घेतली, तडफडत जीव सोडला, पण तो फोनवर बोलण्यात व्यस्त!

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. चला तर व्हिडिओ पाहा नक्की काय घडले असेल?

Tanvi Pol

Young Boy Shocking Video: सोशल मीडिया एकमेव मार्ग या मार्फत तुम्हाला जगभरातील अनेक घटना समजत असतात. मग घटना कोणतीही असो व्यक्तीच्या मृत्यूपासून ते थरारक अपघाताची असो, या सर्व घटना काही क्षणात सर्वांना माहिती पडतात. मग या घटनेचे सीसीटीव्ही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर अंगाचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ पाहून भल्याभल्याच्या अंगावर काटा उभा राहिला आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक व्यक्ती दुकानाबाहेर फोनवर बोलताना दिसून येत आहे. दुकानाबाहेर असलेल्या रस्त्यावर वाहनांची आणि नागरिकांची जास्त वर्दळ दिसून येत नाही. व्हिडिओत(Video) पाहून असे वाटेल की नक्की काय घडेल मात्र काही वेळात त्याच रस्त्यावर असलेल्या इमारतीवरुन एक व्यक्ती जोरदार खाली पडतो. जमिनीवर पडल्यानंतर रस्त्यावर नागरिकांची एकच गर्दी जमा होते. नक्की घटना कशी घडते काही समजले नाही मात्र धक्कादायक घटना दुकानाबाहेरील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

व्हायरल सीसीटीव्ही व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@garrywalia_''/ या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे . व्हिडिओ पोस्ट करताच सर्वत्र या व्हिडिओची चर्चा होऊ लागली आहे. नक्की घटना कुठली आहे आणि जमिनीवर कोसळलेल्या व्यक्तीबद्दल अनेक प्रश्न उपस्थिती होऊ लागले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

SCROLL FOR NEXT