Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : धक्कादायक! भररस्त्यात घडलं भयंकर, वेगाचा ठरला बळी; अंगाचा थरकाप उडवणारी घटना CCTV मध्ये कैद

Shocking News: सोशल मीडियावर सध्या एक थरारक अपघाताचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नक्की अपघात कसा घडला ते व्हायरल व्हिडिओमधून पाहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shocking Viral Video: दिवसेदिवस रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ झालेली आहे. अनेक अपघात हे वाहनाच्या भरधाव वेगामुळे झालेले आढळून आलेले आहे. अनेकदा झालेले अपघात सीसीटीव्हीत कैद झालेले असतात. सध्या अशाच एका अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांची येजा दिसून येत आहे. व्हिडिओत पुढे पाहिले तर दिसेल की एक सफेद रंगाची कार रस्त्याच्यामधून दुसरी कडे जात आहे. त्या दरम्यान एक भरधाव वेगात दुचाकी स्वार येत असतो. दुचाकीस्वार जसा भरधाव वेगात येतो तेव्हाच तो रस्त्याच्या मधे येणाऱ्या कारला जोरदार धडकतो. त्यानंतर संपूर्ण दुचाकीला भयानक आग लागते. सर्व घटना जवळील सीसीटीव्हीत(Cctv) कैद झालेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील '@aadharamos' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पश्चिम बंगालमधील असल्याचे समजत आहे. १३ ऑक्टोबर रोजी व्हिडिओ एक्सवर शेअर केलेला असून ''म्हणूनच तुम्ही कधीही मद्यपान करू नका आणि सायकल चालवू नका आणि फक्त ट्रॅकवर शर्यत करू नका! पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे काल रात्री हा प्रकार घडला. कारमधील दोन प्रवाशांसह दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू ! हे भितीदायक आहे ,कृपया सुरक्षितपणे चालवा'' असे कॅप्शनमध्य लिहिण्यात आलेले आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील '@aadharamos' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पश्चिम बंगालमधील असल्याचे समजत आहे. १३ ऑक्टोबर रोजी व्हिडिओ एक्सवर शेअर केलेला असून ''म्हणूनच तुम्ही कधीही मद्यपान करू नका आणि सायकल चालवू नका आणि फक्त ट्रॅकवर शर्यत करू नका! पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे काल रात्री हा प्रकार घडला. कारमधील दोन प्रवाशांसह दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू ! हे भितीदायक आहे ,कृपया सुरक्षितपणे चालवा'' असे कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

SCROLL FOR NEXT