Viral Video News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: धावत्या ट्रेनमध्ये पर्स चोरताना रंगेहाथ पकडला; प्रवाशांनी लै बेक्कार चोपला, चोरट्याच्या फजितीचा VIDEO व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर आपल्याला रोज नवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला देशभरातील विचित्र गोष्टीचा अनुभव या व्हिडिओमधून होत असतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात एका धावत्या एक्सप्रेसमधून प्रवाशांमध्ये तूफान हाणामारी होताना दिसत आहे. या होत असलेल्या वादविवादा मागिल कारणं नेमका काय आहे ते व्हिडिओ पाहून जाणून घेऊयात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एका एक्सप्रेस ट्रेनमधील आहे. पुढे या व्हिडिओ दिसते की, एका एक्सप्रेसमधील एक कंपार्टमेंट दिसत आहे. या कंपार्टमेंटमध्ये प्रवाशांची तूफान गर्दी दिसते आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहिले तर अनेक प्रवाशांमध्ये हाणामारी होताना दिसत आहे. मात्र यामध्ये व्हिडिओत रेल्वे कंपार्टमेंटमध्ये असलेले प्रवाशी दोन तरुणांना तूफान बदडताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमधून त्यांना मारत असलेल्या हाणामारीचे कारण समजून येते.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एक्सवर शेअर करण्यात आलेला आहे. परंतू एक्सवरील तो व्हिडिओ ''@gharkekalesh'' घर का कलेश या अकाउंटवर तो तुम्हाला पाहता येईल. व्हिडिओ साधारण १४ तासांपूर्वी शेअर करण्यात आला असून काही तासातच व्हिडिओला लाखोंच्या संख्येने लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहे. एवढेच नाही तर अनेक प्रतिक्रिया व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''हे काय नवीन आहे का'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' काय मग किती माराल याला'' अशा अनेक प्रतिक्रिया व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Odisha Bus accident : भाविकांवर काळाचा घाला! भरधाव बस २० फूट दरीत कोसळली, 4 जणांचा मृत्यू

Vastu Tips : घरात कोणत्या दिशेला देवाची मूर्ती असावी?

Sushant Shelar: 'दुनियादारी' गाजवणाऱ्या अभिनेत्याला ओळखणंही कठीण, तब्येत पाहून नेटकरी चिंतेत

Sanjay Shirsat : 'आनंद दिघे यांना मारलं गेलं'; संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप

Rohit Patil News: '....तर गाठ माझ्याशी', रोहित पाटलांचा संजयकाका पाटील यांना खणखणीत इशारा

SCROLL FOR NEXT