Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झापुक झुपूक गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स; लाखो लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही बघितला का?

Mumbai Local Train Video : सोशल मीडियावर अनेकदा विविध कार्यक्रमातील डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र सध्या मुंबईतील लोकल ट्रेनमधील एक डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात,त्यातील बरेच व्हिडिओही मुंबईतील लोकल ट्रेनमधील असतात. लोकल ट्रेनच नाव जरी ऐकलं की, अनेक गोष्टी आठवतात. कधी महिलांच्या डब्ब्यातील महिलांची हाणामारी किंवा वादावादी तर दुसऱ्या बाजूला कामाच्या धावपळीत चक्क ट्रेनमध्येकी भाजी निवडताना काही महिलावर्ग. असाच एक लोकल ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ काहीसा हटके आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ लोकल(Local) ट्रेनमधील असल्याचे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर लोकल ट्रेनमधील महिलांचा विशेष भोगी आहे,मात्र या डब्ब्यात महिला वर्गाची गर्दी जास्त दिसत नाही. परंतू काही तरुणी दिसून येत आहेत.

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, सात तरुणी एका मराठी गाण्यावर अफलातून डान्स करत आहेत'. 'दिलात झापुक झुपूक वाजत राहतय गं'असं या मराठी गाण्यावर डान्स(Dance) करत आहेत. सध्या हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि या तरुणींसह अनेकजण रील बनवत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इनस्टाग्रामवरील @_pluviophilic_या अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ(Video) पोस्ट करत लिहिले आहे की,'परत एकदा नवीन व्हिडिओसह With झूपूक झूपूक'. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.

व्हिडिओतील तरुणींचा डान्स पाहून अधिक नेटकरी वर्गांनी अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील पहिला यूजर कमेंटबॉक्समध्ये लिहितो,'पपांच्या पऱ्या' तर अनेक यूजरने'मस्त डान्स' अशा अनेक प्रतिक्रिया मांडल्या आहेत. व्हिडिओल ७७ हजाराहून अधिकच्या लाईक्स आणि मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT