Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दिल्ली मेट्रोत पुन्हा राडा...! शिविगाळ,धक्काबुक्की अन् पुढे काय झाले ते पाहा...

Delhi Metro Viral Video: सोशल मीडियावर सध्या दिल्ली मेट्रोतील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय घडले ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Delhi Metro: सोशल मीडियावर दररोज मुंबई लोकल असो वा दिल्ली मेट्रो असो, या संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मग अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडतात तर अनेक व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप होतो. सध्या सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात मेट्रो प्रवाशांचा राडा पाहण्यासाठी

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ दिल्ली मेट्रो दिसून येत आहे. व्हिडिओत पुढे पाहिले तर मेट्रोत प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. पुढे अजून पाहिले तर एक महिला प्रवासी एका व्यक्तीशी वाद घालताना दिसत आहे. मात्र या वादविवादाचे कारण नेमके काय आहे हे समजू शकलेले नाही. दिल्ली मेट्रोमधील सर्व भांडणाचा व्हिडिओ(Video) तिथे असलेल्या एका प्रवाशाने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल व्हिडिओ ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''काही तरी वेगळे पाहण्यास मिळाले'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''नक्की वाद कशामुळे झाला ते समजले नाही'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नाचा हट्ट धरला, वाद टोकाला गेला; सनकी बॉयफ्रेंडनं अल्पवयीन गर्लफ्रेंडला निर्घृणपणे संपवलं, मुंबई हादरली

मुंबईत भीषण अपघात, बेस्ट बसने १४ वाहनांना धडाधड उडवले; थरार CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: मालेगावजवळ कॅटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात,एक ठार

बेड उघडला तर नोटा आणि भिंत तोडली तर सोन्याचा खजिना! माजी ARTO अधिकाऱ्यांच्या घरात कुबेराचा खजिना

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT