Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अर्रर्र! रील्ससाठी गायीचा आशीर्वाद घ्यायला गेली अन् फजिती झाली, नेमकं काय झालं पाहा व्हिडीओ

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्या घटनेत तरुणीला गायीच्या गोठ्यात जाणे अत्यंत महागात पडले आहे, मात्र नेमके काय घडले ते तुम्ही पहा.

Tanvi Pol

Young Girl Video: नव्या वर्षाची सुरुवात होऊन एक दिवस झालेला आहे. नव वर्षाचे स्वागतासाठी प्रत्येकाने धमाल आयोजन केले होतं. नवीन वर्षाच्या सकाळी अनेकजण कुटुंबियांसोबत देवदर्शनासाठी गेले होते. सर्वांप्रमाणेही एक तरुणी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गायी मातेचे दर्शन करण्यासाठी गोठ्यात गेली अन जखमी होऊन आली, मात्र नेमके काय घडले ते एकदा व्हायरल व्हिडिओत पहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ एक तरुणी गायीचा आशिर्वाद घेण्यासाठी गेलेली दिसत आहे, काही वेळात तरुणी गायीच्या पायाजवळ जाते, तेवढ्यातच गायीच्या पायाखाली तरुणी येते. संपूर्ण व्हिडिओ तरुणीने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओत कैद झालेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गात चर्चेचा विषय ठरत आहे.

तरुणीचा व्हायरल व्हिडिओ नक्की कुठला आहे आणि कधीचा आहे हे नक्की समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओ सध्या ''इन्स्टाग्राम'' या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला असून तो सोशल मीडिया यूजर्संना ''pratahkal.live'' यावर पाहता येत आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''मुलीने घेतला गाईचा आशीर्वाद, गायीच्या पाया पडून जखमी''असे लिहिले आहे.

नेटकऱ्यांनी व्हिडिओला मोठी पसंती दिलेली असून व्हिडिओ व्हायरल होताच अनेक प्रतिक्रियाही कमेटबॉक्समध्ये केलेल्या आहेत. त्यातील काही प्रतिक्रियांमध्ये यूजर्संनी लिहिले आहे की,''कधी तरी जाणार तर असंच होणार'' तर काही यूजर्संनी लिहिले आहे,''गायीने बरं केलं'',अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Designs: मगंळसुत्राच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स, कोणत्याही साडीत खुलून दिसेल तुमचं सौंदर्य

Maharashtra Live News Update: कोकाटे प्रकरणात हायकोर्टात सुनावणीला सुरुवात

Trekking Tips : ट्रेकिंगला जात असाल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा

Happy Patel: आमिर खानच्या 'हॅपी पटेल'मधून डीके बोसची जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; इमरान खान करणार कमबॅक? पाहा ट्रेलर

Fitness Mistakes: दररोज १०००० पावलं चालताय, पण रिझल्ट झिरो! संशोधनातून ही ५ कारणं आली समोर

SCROLL FOR NEXT