Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : पठ्ठ्याच्या हिंमतीला सलाम, चक्क मगरीला डस्टबिनमध्ये पकडले, थरारक व्हिडिओ व्हायरल!

Shocking Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओत आपल्याला मगरीला पकडण्याचा थरार दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर अनेक प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओ सापांचे भितीदायक व्हिडिओ असतात तर कधी घराच्या अंगणात आलेल्या बिबट्याचे व्हिडिओ असतात,सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात एका घराबाहेर मगरीला पकडण्याचा थरार व्हिडिओत दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका बंगल्या बाहेरील अंगणातील आहे. पुढे या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता,एक भली मोठी मगर (crocodile)आहे जी एका घराबाहेर आहे. या मगरीला पकडण्यासाठी एक व्यक्ती मोठा डस्टबिन घेऊन उभा आहे. त्यानंतर या व्यक्तीने त्याच्याकडे असलेला डस्टबिन जमिनीवर पालता केलेला आहे आणि डस्टबिनचे तोंड मगरकडे आहे.शेवटी हा व्यक्ती मगर ज्या दिशेने आहे तसा मगरीला डस्टबिनमध्ये पकडण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी अथक प्रयत्नानंतर व्यक्ती मगरीला डस्टबिनमध्ये पकडण्यात यशस्वी होतो.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ''@AMAZlNGNATURE'' या अकाउंटवर पोस्ट(Post) करण्यात आलेला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये''फ्लोरिडामधील एक व्यक्ती मगरीला पकडण्याचा प्रयत्न करतोय''व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळत आहेत शिवाय मोठ्या प्रमाणात एक्सवरील व्हिडिओवर लाइक्स मिळत आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - येवल्याच्या अंदरसुल येथे शेतातील चंदनाच्या झाडांची चोरी

Bank News : सांगली जिल्हा बँकेचं तब्बल ५१ कोटींचं नुकसान, आजी-माजी संचालकांना नोटीस, नेमकं प्रकरण काय ?

Vote Chori: व्होट चोरीसाठी झिरो नंबरचा खेळ? हाऊस नंबर झिरो, मग घरात राहतं कोण? राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट

Gold Price Today: सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच, १० तोळे सोनं ४३०० रुपयांनी महागलं; २४ -२२ कॅरेटचे आजचे भाव किती?

IND vs AUS : हेड आज संघाबाहेर, भारताच्या संघात बदल होणार? पाहा प्लेईंग ११ मध्ये कुणाला संधी

SCROLL FOR NEXT