Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Viral Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हायरल व्हिडिओतून जीवन जगण्यासाठी व्यक्तींना काय काय संघर्ष करावा लागतो ते समजत आहे.

Tanvi Pol

Shocking Viral Video: जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. मग यात प्राण्यांपासून ते प्रत्येक व्यक्ती येतो. मात्र अनेकजण असे आहेत ज्यांना शिक्षणा अभावी काही ठिकाणी मजूराचे काम करावे लागते. मात्र आपले काम अतिशय मेहनतीने करताना दिसून येतो मात्र काही ठिकाणी काहींना जीव धोक्यात घालून काम करावे लागते. सध्या असाच एक मनात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय असेल व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला उंच अशा इमारतीचे टॅरेस दिसून येत आहे. उंच इमारतीवरुन तुम्ही आजूबाजूचा संपूर्ण परिसर पाहिला असता तर अनेक खोल फूट सर्व इमारती अतिशय लहान लहान दिसून येत आहे. यावरुन तुम्हाला एक मजून किती उंचावर आहे हे समजले. व्हायरल व्हिडिओत (Video) तूम्हाला दिसले की एक मजूर आणि काही व्यक्ती उंच इमारतीच्या टॅरेसवर आहेत. काही वेळात जो मजूर आहे जो उंच इमारतीवरुन खाली काम करण्यासाठी खाली उतरताना दिसत आहे. तुम्ही जर पाहिले तर इमारतीच्या खाली उतरताना काही सेफ्टीच्या साहाय्याने तो मजूर आहे. हळू हळू तो मजूर खाली उतरतो आणि एका दोरीच्या साहाय्याने त्याने जीव मुठीत घातलेला आहे.

व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. मात्र तो इन्स्टाग्रामवरील ''@zee_interior_designer'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ व्हायरल होतात मात्र सध्या या मजुराचा व्हिडिओ व्हायरल होताच प्रचंड प्रमाणात नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे.

मजूराचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चर्चेत आलेला असून व्हिडिओ पाहून मोठ्या संख्येने प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''कुटुंबीयांना फक्त मुलगा कमावायला गेला असे वाटते पण मुलगा कसा कमावतो हे कोणालाच कळत नाही'' तर अजून एका यूजरने कमेंट्स बॉक्समध्ये लिहिले आहे की,''भावासाठी एक लाईक'' आणि ''पोटासाठी मला सर्व काही करावे लागेल'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Sudden death in sleep: झोपेत अचानक मृत्यू होण्यामागची कारणं कोणती? धोका टाळण्यासाठी शरीरातील 'हे' बदल नक्की ओळखा

Kumbha Rashi: कुंभ राशीच्या व्यक्तींचा दिवस कसा असेल? प्रेमात खटके, पण समाजात मिळेल नवी ओळख; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT