Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: फोटोसाठी पोझ दिली, चिमुकल्याने मध्येच उडी मारली; वडाची पूजा करायला गेलेल्या महिलांचा संताप अनावर

vat savitri Viral Video: महाराष्ट्रभरात काल सर्व मराठी महिलांनी वटसावित्रीची पुजा केली. सध्या त्या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक महिला वडाची पुजा करत होती,मात्र असे काही घडतं ज्याने तिचा संताप अनावर होतो.

Tanvi Pol

Angry Woman Viral Video: वटसावित्री पोर्णिमेच्या निमित्ताने काल अनेक महिला पारंपरिक वेशभूषेत दिसून आल्या. या दिवशी महिलांचा वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. पूजा, फेरे, पारंपरिक अलंकार, नवीन साडी आणि अर्थातच फोटोशूट हे सगळं अगदी ठरलेलं असतं. मात्र यंदा सोशल मीडियावर एका फोटोमधून निर्माण झालेल्या गोंधळामुळे एक महिला चर्चेचा विषय ठरली आहे.

नेमके घडले काय?

एक महिला(Women) वटसावित्रीची पूजा करत वडाच्या झाडाच्या बाजूला बसलेली असते. पूजा करुन झाल्यानंतर ती तिथेच फोटो काढण्यासाठी बसते. अतिशय सुंदर फोटोसाठी पोज देत असते. त्यासाठी सर्व परफेक्ट असतो. पण फोटो क्लिक होणार त्याच क्षणी एक चिमुकला अचानकमध्ये येतो आणि त्याचमुळे त्या महिलेचा संताप अनावर होतो.

सध्या हा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल(Viral) झालेला आहे. त्याला हजारो लाईक्स आणि मोठ्या संख्येने व्ह्यूज सुद्धा मिळालेले आहेत. हा व्हिडिओ जरी गमंतशीर वाटला असला तरी तो किती संतापजनक आहे असे ही दिसून येत आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया अनेक लोकांनी दिलेल्या आहेत.

एका यूजरने कमेंट केली,''अशी पूजा तू आयुष्य भर जरी केली तरी काही फायदा नाही मुले ही देवा घरची फुले असतात'', दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''पूजा फक्त नावाला आहे यांना फक्त फोटो काढायचे'' शिवाय काहींनी गमंतशीर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT