Surat Garaba  Saam Tv
व्हायरल न्यूज

Surat Garaba Video : बाबो... गुजरातमध्ये रंगला अनोखा गरबा; व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल

Surat Garaba Video: सायकल गरब्यात सर्व वयोगटातील लोकं सहभागी झालेले दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Surat Garaba Video:

भारत हा अनेक संस्कृतीचा देश आहे. त्यामध्ये विविध सणामध्ये प्रसिद्ध असे लोकनृत्य , खेळ खेळले जातात. त्यापैकी म्हणजे गरबा. सध्या नवरात्रोत्सव चालू आहे. या उत्सवात दांडिया-गरबा खेळला जातो. हे गुजरात राज्याचे पारंपारिक लोकनृत्य आहे. नवरात्रोत्सवाच्या आनंदोत्सवात लोक मोठ्या प्रमाणात पारंपारीक वेशभूषा करून गरबा-दांडीया खेळतात. (Latest News)

दरम्यान आपण विविध ठिकाणाचे गरबा खेळतानाचे व्हिडिओ आपण पाहिले असतील. पण असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण यात खेळण्यात येणारा गरबा नेहमीच्या प्रमाणे खेळण्यात येत नाहीये. सोशल मिडियावर या गरब्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय .

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तरूण आणि तरूणी चक्क सायकल चालवत गरबा खेळत आहेत. सायकल गरब्यात सर्व वयोगटातील लोकं सहभागी झालेले दिसत आहेत. प्रत्येकजण वर्तुळ करत सायकल चालवत गरबा खेळत आहेत. या गरब्याला सायकल गरबा असं म्हटल जातं.

्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सुरत जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलाय. हा गरबा आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळालाय. या अगळ्या-वेगळ्या प्रकारामुळे हा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे अनेकजण हा गरबा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. @channel_surat या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIRAL VIDEO : बाबोSSS...दुबईतील शाळांची फी किती? विद्यार्थीनीच्या आईने सांगितला अविश्वसनीय आकडा, बघून डोळे पडतील पांढरेफट्ट

Sukanya Samruddhi Yojna : Sukanya Samruddhi Yojna: मुलींच्या भविष्यासाठी आताच निर्णय घ्या, सुकन्या समृद्धी योजनेत अशी करा गुंतवणूक?

Railway Accident : हायकोर्टाचा मोठा निर्णय! रेल्वेत चढताना पडून मृत्यू झाला तरी भरपाई मिळणार

Maharashtra News Live Update: अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि गरोदर मातांना निकृष्ट आहार

Rahul Gandhi: राहुल गांधी पुन्हा आक्रमक, दिल्लीतील पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT