Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: एकच नंबर! काम सांभाळत काकांनी केला अफलातून डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले...

Dance Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका काकांचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात काकांनी काम करत असताना डान्स करण्याचा मनमुराद आनंद घेतला आहे.

Tanvi Pol

Viral Video: डान्स असो वा कोणतीही कला शिकण्यास वय कधीही मध्ये येत नाही. सोशल मीडियावर आपण अनेक डान्सचे व्हिडिओ पाहत असतो. मग त्यात चिमुकल्यांपासून ते वयोरुद्ध व्यक्तींपर्यंक सर्वांचे डान्सचे व्हिडिओ असतात. सध्या याच वाक्याला अनुसरुण सोशल मीडियावर एका काकांचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जे काका काम सांभाळून स्वता:चा आनंद जगत आहेत.

व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ तुम्हाला पेट्रोल पंपाच्या परिसरातील दिसत आहे. ज्या परिसरात जास्त लोकांची आणि वाहनांची ये-जा दिसून येत नाही. मात्र काही वेळात तिथे असलेले एक काका येतात आणि अतिशय उत्साहाने आणि आनंदाने रिल्स बनवू लागतात. रिल्स बनवताना काका एका हिंदी गाण्यावर डान्स करत आहेत. काकांचा डान्स (Dance) पाहून तुम्हीही त्यांचे नक्कीच कौतुक कराल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@_umesh_mahale'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''खेतो मे आये नही'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ पोस्ट करुन काही दिवस होताच अवघ्या ३६ हजार एवढे लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल होताच अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''काका, तुम्ही हा डान्स नंतर करा, आधी बिचारांच्या गाडीमध्ये इंधन टाका'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''मस्तच काका'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''अरे काका तुम्ही परत आलात'' अशा अनेक प्रतिक्रिया काकांचा डान्स पाहून आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT