Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: द रिअल स्क्विड गेम! ट्रेनच्या गर्दीत झोपण्यासाठी पठ्ठ्याने शोधला हटके जुगाड; पाहा VIDEO

Viral Passenger Video: सोशल मीडियावर सध्या एका ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत नेमकेक काय घडले पुढे ते पाहण्यासाठी व्हिडिओ एकदा पाहाच.

Tanvi Pol

Deshi Jugad Video: ट्रेनचा प्रवास जगभरातील प्रत्येक नागरिकाने केला असेल.बऱ्याचदा रेल्वेत सीट न मिळाल्यामुळे प्रवाशांना खाली जमिनीवर बसून संपूर्ण प्रवास करावा लागतो,मात्र अनेकदा काही प्रवाशी जागा मिळवण्यासाठी असे काही जुगाड करतात ते सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात.सध्या असाच एक ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्हाला ट्रेनमधील गर्दी दिसत आहे.जर नीट पाहिले तर प्रवाशांना बसायलाही जागा दिसत नाही आणि अन्य प्रवासी अत्यंत दाटीवाटीने ट्रेनमध्ये उभे आहेत.मात्र जर त्या प्रवाशांमधील एका प्रवाशाने हटके जुगाड केलेला आहे,ज्याने थेट ट्रेनमधील सीटच्यावर असलेल्या रोडवर थेट झोपून आराम करताना दिसत आहे.सर्व व्हिडिओ ट्रेनमधील एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

singh_sumit_36 या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.जवळपास १० हजारहुन अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक्स केलेले आहे आणि लाखोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत.ऐवढेच नाही तर अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर तर काहींनी आश्चर्यचकिक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली आहे,''कुठून येतात ही लोक''तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,''जीवनात असं राहिले पाहिजे'' तिसऱ्या यूजरने लिहिले,''एखादा पुरस्कार द्या''तर अशा अनेक मजेशीर प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT