VIRAL VIDEO Saam Tv
व्हायरल न्यूज

VIRAL VIDEO : समुद्रकिनारी पोझ देत होते, मोठी लाट उसळली अन्....

Shocking Video : सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ज्यात समुद्रकिनाऱ्यावर करणारी मस्ती दोन व्यक्तींच्या अंगलच आली असती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्रासह सर्वत्र पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत.पावसाळ्याचे दिवस येताच प्रत्येकजण फिरायला जाण्याचा प्लान करत असतो.कोण ट्रेकिंग करण्यासाठी डोंगरावर जात असतो,तर कोण नदीकिनारी फिरण्यासाठी जातात.मात्र सोशल मीडियावर आपल्याला अनेक ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांचे मृत्यू झाल्याच्या घटनेचे धक्कादायक व्हिडिओ समोर येत असतात.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ज्यात समुद्र किनारी गेलेल्या व्यक्तीला पाण्यात जाऊन स्टंट करणे अंगलट आले असते.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील '' shaikyaseen.off''या अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे.सोशल मीडियावर व्हिडिओ साधारण एका आठवड्यापूर्वी पोस्ट करण्यात आला असून व्हिडिओला पाच हजारांच्यावर लाईक्स मिळाले आहेत तर मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत.

प्रतिक्रिया

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ(Video) व्हायरल झाल्यानंतर सर्व माध्यमाता पोहचला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर या घटनेवर अनेक नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे की,हे काही सुधारणारे नाही''तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''याच्यामुळे असं घडत''.अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया या व्हिडिओवर आलेल्या आहेत.

काय आहे व्हिडिओत

व्हायरल(Viral) व्हिडिओ आपल्याला एका समुद्रकिनाऱ्यावरील दिसून येत आहे. यामध्ये दोन व्यक्ती समुद्राच्या पाण्यात उतरले आहेत.मात्र तुम्ही पाहू शकता की,समुद्रात अनेक उंच लाटा येत आहेत तरी दोघ तिथेच थांबत आहे. मात्र काही वेळात त्यामधील एक व्यक्ती समुद्रात येणाऱ्या लाटेमुळे पाय घसरुन पडतो.नशीब म्हणजे थोडक्यात हा बचावला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

लोणावळा-खंडाळापेक्षा पावसाळ्यात 'या' ठिकाणी होते पर्यटकांची तुफान गर्दी; तुम्हाला माहितीये का हे ठिकाण?

SCROLL FOR NEXT