Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आसाममध्ये ट्रॅफिक पोलिसांचा धिंगाणा, भररस्त्यातच एकमेकांना कुटले; पाहा VIDEO

Traffic Police Fighting Video: सोशल मीडियावर कायम हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. सध्याही असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जिथे चक्क दोन ट्रॅफिक पोलिसांची हाणामारी होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगभरातील अनेक घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावरही थेट आसाममधील एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जिथे भररस्त्यातच दोन ट्रॅफिक पोलीस एकमेंकासोबत भिडले आहे. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

आपल्यापैंकी प्रत्येकाल वाहन चालवताना ट्रॅफिक (Traffic)पोलीस यांच्याबद्दल एक भिती वाटत असते. अनेकदा ट्रॅफिक पोलीस आणि वाहन चालकांमध्ये भररस्त्यात मोठे वाद होत असतात तर कधी भयानक हाणामारी. सोशल मीडियावर अनेकदा ट्रॅफिक पोलीसांवर हल्ले झाल्याचे अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळतात. मात्र सध्या व्हायरल (Viral)होत असलेला व्हिडिओत (Video)चक्क ट्रॅफिक पोलीसच दुसऱ्या ट्रॅफिक पोलिसाला हाणत आहे. सध्या या व्हायरल व्हिडिओची मोठी चर्चा होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला आसाममधील एक परिसर दिसून येत आहे. या व्हिडिओत एका पुलाखालील परिसर दिसतोय मात्र याच पुलाखाली तीन ट्रॅफिक पोलीस दिसत आहेत मात्र व्हिडिओ जर संपूर्ण पाहिला तर दिसेल की, दोन ट्रॅफिक पोलीस आहे जे एकमेंकाना मारताना दिसत आहेत. त्यांच्या सोबत तिसरा एक ट्रॅफिक पोलीस आहे जो तिथे जमलेली ट्रफिक हटवत आहे. संपूर्ण व्हिडिओ त्या परिसरात असलेल्या एका ऑटोमधून एका प्रवाशाने शूट केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ''@gharkekalesh'' या पेजवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच तूफान अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' हे काय नवीन नाही'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''मारा अजून मारा'', अशा अनेक प्रतिक्रिय कमेट्स बॉक्समध्ये आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT