Cupriavidus metallidurans the bacteria allegedly capable of producing pure gold from toxic waste Saam Tv
व्हायरल न्यूज

gold Bacteria: सोनं देणारा बॅक्टेरिया? बॅक्टेरियाच्या विष्ठेतून शुद्ध सोनं?|Fact Check

Gold-Producing Bacteria: तुम्ही कधी सोनं देणारा बॅक्टेरिया पाहिलाय का...? हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल...पण, होय असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली.

Omkar Sonawane

सोनं आता बॅक्टेरियाही देऊ शकतो असा दावा करण्यात आलाय...हा दावा ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल...पण, हे खरं असल्याचा दावा करण्यात आलाय...बॅक्टेरिया कसा काय सोनं देऊ शकतो...? खरंच असा कोणता बॅक्टेरिया आहे तो सोनं बनवू शकतो...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली.

बॅक्टेरिया विषारी माती खातो आणि त्याच्या विष्ठेमधून 24 कॅरेट सोनं उत्सर्जित करतो. विषारी धातूंचे सोन्याच्या बारीक कणांमध्ये रूपांतर करून सोनं बाहेर फेकतो.हा दावा ऐकून सगळेच हैराण झालेयत...पण, हा असा कोणता बॅक्टेरिया आहे...? हे खरं असेल तर कसं काय शक्य आहे...? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला...याबाबत आम्ही अधिक माहिती मिळवण्यासाठी रिसर्च केला...आम्हाला काही अहवाल प्रसिद्ध झालेले आढळले...

क्युप्रियाविडस मेटालिड्युरन्स असं बॅक्टेरियाचं नाव

विषारी माती खाऊन 24 कॅरेट शुद्ध सोनं तयार करतो

बॅक्टेरिया सोन्याचे छोटे तुकडे उत्सर्जित करतो

सोन्याच्या निर्मितीसाठी एक विशेष प्रथिने आवश्यक

बॅक्टेरिया धातूंनी समृद्ध वातावरणात टिकून राहतो

जातं...मात्र, या बॅक्टेरियामुळे कमी खर्चात आणि अधिक शुद्धतेचं सोनं मिळू शकतं असा दावा शास्त्रज्ञांनी केलाय...मात्र, बॅक्टेरिया सोनं तयार करू शकतो हे भारतातील शास्त्रज्ञांनी अजून स्पष्ट केलेलं नाही...पण, हे शक्य झाल्यास मोठी क्रांती घडू शकते..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

SCROLL FOR NEXT