Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: 'ओ साकी साकी' गाण्यावर काकूंचा तडफदार डान्स; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले

Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका काकूंचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत काकूंनी जबरदस्त डान्स केलेला आहे. हा डान्स पाहिल्यानंतर प्रत्यकेजण हैराण झालेला आहे.

Tanvi Pol

Women Dance Video: सोशल मीडियावर दररोज बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी लहान मुलांचं निरागस वागणं नेटकऱ्यांच्या मनाला भिडतं, तर कधी आजी-आजोबांचा उत्साह लोकांनी प्रेरणा देतो. त्यातच एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. नक्की काय आहे तो व्हायरल व्हिडिओ एकदा पाहाच.

व्हिडिओत काय आहे खास?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक काकू दिसत आहेत. ज्यांनी साधी पारंपरिक साडी परिधान करुन घरी ओ साकी साकी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीस वाटत त्या थोडंस थिरकतील, मात्र जसजसं गाणं पुढे जात, तसतशा काकू एक्सप्रेशन्स आणि स्टेप्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

काकूंचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील gajjya_editz या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. काही तासांतच या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि शेअर्स शिवाय कमेंट्स मिळू लागल्या आहेत.

नेटिझन्सनी केला कौतुकाचा वर्षाव

डान्स (Dance) पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या डान्सचं भरभरून कौतुक केलं. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''वय म्हणजे फक्त एक आकडा'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,'' कमाल काकू'' शिवाय अन्य यूजर्संनी काकूंच्या डान्सचे कौतुक केलेले आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT