Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: आधी चापट मारली, केस ओढले; तरुणींनी एकमेंकीना कुट कुट कुटले

Girls Fighting Video: सोशल मीडियावर सध्या काही तरुणींचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत आहे, असे काय घडले असेल ते पाहाच.

Tanvi Pol

Viral Street Fight: नुकताच सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ जोरदार चर्चेत आला आहे, ज्या व्हिडिओमध्ये काही तरुणी एकमेकींवर तुफान तुटून पडताना दिसत आहेत. रस्त्यावर सुरू झालेलं हे भांडण काही क्षणात हातघाईवर गेलं आणि मग काय, एका तरुणीने दुसरीला आधी जोरदार चापट लगावली आणि त्यानंतर तिचे केस ओढून अक्षरशः रस्त्यावर खेचलं.

सार्वजनिक ठिकाणी तमाशा! तरुणींच्या भांडणाने बघ्यांची गर्दी

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत भररस्त्यात काही तरुणींमध्ये बाचाबाची सुरु होते. सुरुवातील हा वाद साधारण वाटत असतो. मात्र, काही क्षणात दुसऱ्या गटातील एका तरुणीने दुसऱ्या तरुणीला चापट मारते. मग काय दोन्ही गटातील तरुणी एकमेंकीना मारण्यास सुरुवात करतात. सर्व हा प्रकार भररस्त्यात सुरु असल्याने अनेकजण मोबाईलमध्ये तरुणींची हाणामारी कैद करत असतात तर काहीजण हाणामारी पाहण्याचा आनंद घेतात.

तरुणींचा व्हिडिओ तुफान व्हायरल

या घटनेचं नेमकं कारण समोर आलं नाही. मात्र, हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल झालेला आहे आणि तो इन्स्टाच्या joke_of_the_day57 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड होताच नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चेचा विषय ठरत आहे.

तरुणींची भयंकर हाणामारी (Fighting) पाहिल्यानंतर लोकांनी या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. त्यातील काही यूजर्संनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली,''सुधारत नसतात तरुणी'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''काही खरं नाही'' शिवाय अनेक मजेशीर प्रतिक्रिया ही आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News! गोव्यासाठी आणखी एक वंदे भारत होणार सुरू, इतक्या वेळात पोहचणार, वाचा संभाव्य मार्ग

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

SCROLL FOR NEXT