Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ''नथीचा नखरा नऊवारी साडी'' चिमुकल्यानं गायलं गाणं; शाळकरी मुलांच्या VIDEOने जिंकलं महाराष्ट्राचं मन

Child Viral Video: सध्या महाराष्ट्रात एका लहान मुलाच्या व्हिडिओने धुमाकूळ घातलेला आहे.ज्यात शाळेतील एका मुलाने नथीचा नखरा हे गाणं गायलं आहे.व्हायरल होत असलेले गाणं तुम्हीही एकदा ऐका.

Tanvi Pol

Litlle Boy Viral Video: गाण्याचा अचुक सुर अन् नाचण्याची उत्तम कला प्रत्येकाला जमणे हे शक्य नाही.सोशल मीडियाच्या माध्यमातून लहानापासून ते मोठ्यापर्यंत अनेक डान्स आणि गाण्याची उत्तम कला असलेले अवलिया आपल्याला पाहण्यासाठी मिळतात.त्यातच सध्या अशाच एका चिमुकल्याच्या गाण गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.जो व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही चिमुकल्याच्या आवाजाचे कौतुक कराल.

सोशल मीडियावर यापूर्वीही अनेक लहान मुलांच्या गाण्याचे व्हिडिओ व्हायरल(Viral) झालेले आहे.लहान वयात मिळालेल्या कलेचा वापर करुन काही चिमुकल्यांना प्रसिद्धी मिळवली अन् नेटकऱ्यांच्या मनात राज्यही केलं.सध्या व्हायरल होत असलेल्या चिमुकल्याचा व्हिडिओही प्रत्येकाला आवडेल असाच आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत, एका झाडाभोवती बांधलेल्या कडप्प्यावर काही शाळेतील चिमुकली उभी आहेत.ज्या ग्रुपमध्ये एक चिमुकला साधारण कपड्यामध्ये दिसत आहे.ज्यात त्याने टीशर्ट आणि जिन्स, कपाळाला गोलाकार टिका लावलेला आहे.काही वेळात या चिमुकल्याने गाणं गाण्यास सुरुवात केली.मग काय गाण्याची सुरुवात होतास चिमुकल्याने अगदी उत्तम रित्या गाणं गायलं आहे. चिमुकल्याने ''नथीचा नखरा नऊवारी साडी'' हे प्रसिद्द गाणं गायलं आहे.चिमुकल्याने गायलेल्या गाण्याचे सुर ऐकून प्रत्येकाच्या अंगावर काटा नक्की येईल

चिमुकल्याच्या गाण्याचा व्हिडिओ सध्या 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत आहे,त्यात तो ''@TanviPol116027'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओतील शाळकरी मुलाचे नाव माहिती नाही शिवाय तो कुठला आहे हेही समजू शकलेले नाही,मात्र प्रत्येकाच्या कौतुकाचा विषय हा चिमुकला ठरत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT