Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! भररस्त्यात तरुणींचा हायव्होल्टेज ड्रामा; सार्वजनिक ठिकाणी तुफान हाणामारी; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

Fighting Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका घटनेचा भयंकर व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात एका कॉलेजच्या बाहेर तरुणींच्या दोन गटामध्ये तुफान हाणामारी होत आहे.नक्की काय झाले ते समजण्यासाठी व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Women Street Figh: सोशल मीडियावर कधी, कोणती गोष्ट व्हायरल होईल,हे सांगता येत नाही.भररस्त्यात घडणाऱ्या घटना कुणीतरी गुपचूप कॅमेऱ्यात कैद करुन इंटरनेटवर अपलोड करतो आणि त्या काही क्षणात व्हायरलही होतात.त्यातच पुन्हा एकदा असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर कोणीतरी अपलोड केलेला आहे.ज्यात भररस्त्यात तरुणींच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी होत असताना पाहण्यासाठी मिळत आहे.नक्की तरुणींच्या झालेल्या मारामारी कारण काय असेल ते समजण्यासाठी व्हिडिओ एकदा पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला चार ते सात तरुणी दिसून येत आहेत.जर पाहिले तर त्यांचे दोन गट बनले आहे,मात्र काही वेळात त्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी होत असताना पाहण्यासाठी मिळत आहे.मारामारी ऐवढी तुफान असते की त्या एकमेंकी अक्षरशा:लाखा-बुक्क्यांनी मारत आहेत.सर्व तरुणींच्या हाणामारीचा प्रकार लांबून एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलाय.

तरुणींच्या हाणामारीचा व्हिडिओ (Video)''@gharkekales'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेला आहे आणि व्हिडिओ अपलोड करण्यासोबत कॅप्शनमध्ये,''तरुणींच्या दोन गटात हाणामारी''असे लिहिले आहे.आतापर्यंत व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहे तर लाखोंच्या संख्येने व्ह्यूज तरुणींच्या हाणामारीला पाहून मिळत आहे.

व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक्!

ऐवढेच नाही तर तरुणींचा राडा पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली,''कुठे चालला आहे देश आपला''तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''नेहमीच आहे तरुणींच''तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''मारा अजून जोरात'' तर काही यूजर्संनी मजेशीर प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: तरुणींच्या हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Bhendi Recipe : कुरकुरीत अन् झणझणीत भरली भेंडी, चव अशी की खातच राहाल

Maharashtra Live News Update : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी परतीच्या पावसाचा धुडगूस

Raigad Shocking : रायगडमधील कोट्यवधींच्या अपहार प्रकरणात मोठा ट्विस्ट; मुख्य आरोपीने मेहुण्याच्या घरात आयुष्य संपवलं

Ladki Bahin Yojana: १२ हजार भावांनी मारला लाडकी बहिणींच्या पैशांवर डल्ला; योजनेत १६४ कोटींचा घोटाळा

Sonali Kulkarni: गुलाबी साडी अन् लाली...; सोनाली कुलकर्णीचा दिवाळी स्पेशल लुक, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT