Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पारंपरिक ठसक्याची झलक! 'चांदण्या चांदणं' गाण्यावर भन्नाट नृत्याविष्कार; VIDEO पाहून चाहते फिदा

Dance Viral Video: आजवर अनेक डान्सचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोणा तरुणींच्या डान्सचा नाही तर तरुणांचा आहे.जो सध्या चांगलाच पंसतीस आला आहे.

Tanvi Pol

Young Boys Dance Video: दरदिवशी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.अनेक व्हायरल व्हिडिओहे डान्सचे असतात.व्हिडिओ पाहिल्यानंतर मनोरंजन होते तर काही व्हिडिओ थक्क करुन टाकतात.सध्या त्यात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्या व्हिडिओमध्ये काही तरुण डान्स करताना दिसत आहे.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून तो तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला चार तरुण दिसत आहेत.ज्यांनी साधारण शर्ट आणि जीन्स परिधान केलेल्या आहेत.सुरुवातीस असे वाटले साधारण डान्स आहे,मात्र चांदण्या चांदणं या गाण्यावर तरुण डान्स करण्यास सुरुवात करतात.मग काय शेवटपर्यंत तरुणांचा डान्स पाहतच राहावा असे वाटते.डान्स करताना प्रत्येक तरुण आनंदी तर दिसत आहे तर उत्साहीपण दिसून येत आहे.

तरुणांचा डान्स व्हिडिओ 'v_.squad'या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.डान्स व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर पाच हजारांहून अधिक लाईक्स मिळालेले आहेत.ऐवढेच नाही तर दिवसेंदिवस व्हिडिओचे व्ह्यूजही वाढत आहेत.यापूर्वी ही तरुणांचे अनेक डान्सचे व्हिडिओ व्हायरलही झालेले आहेत आणि ते नेटकऱ्यांनी आवडलेले आहेत.

तरुणांचा सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) प्रत्येक नेटकऱ्यांच्या पसंतील आलेला असून अनेक नेटकरी वर्गातू विविध प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.पहिल्या एका यूजरने कमेट केली आहे,''मस्त भावांनो'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेट केली आहे की,''खूप दिवसानंतर हे गाणं ऐकलं''तर अशा डान्स पाहून कौतुकास्पद प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushant Singh Rajput : सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीला कोर्टाची नोटीस! | VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात वर्षभरात वाढला 748 मिमी पाऊस

Budh Shukra Yuti: 5 वर्षांनंतर एकत्र येणार बुध-शुक्र; दोन्ही ग्रहांच्या युतीनंतर 'या' राशींच्या घरी येणार पैसा

Viral Video : धावत्या स्कुटीवर विजेचा खांब पडता पडता राहिला, महिला थोडक्यात बचावली, घटना CCTV मध्ये कैद

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या सौंदर्याने केली जादू; फोटो पाहून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT