Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नवरीनेच वरात गाजवली! घोड्यावर बसून जबरदस्त नाच,VIDEO पाहून नेटकरी म्हणाले 'एकदम राडा'

Bride Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका नवरीबाईचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नवरी मुलीने घोड्यावर बसून जोरदार डान्स केलेला आहे. नवरीचा व्हायरल व्हिडिओ एकदा नक्की पाहाच.

Tanvi Pol

Wedding Viral Video: लग्न म्हणजे तरुण-तरुणीच्या आयुष्यातील खास दिवस असतात.नवरी-नवरदेव लग्नातील प्रत्येक क्षण उत्साहात जगून घेत असतात.मग लग्नातील डान्स असो वा कोणताही विधीमधे आनंदाने सहभाग दाखवतात.सध्या अशाच एका नवरीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे,ज्यात नवरी वरातीत घोड्यावर बसून धम्माकेदार डान्स करते.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत वरानिमित्ताने सर्व मंडळी जमलेली दिसत आहेत.त्यामध्ये तुम्हाला नवरी सुंदर साडी नेसून डोक्यावर फेडा घालून घोड्यावर बसलेली आहे.नवरी मुलगी घोड्यावर बसल्यानंतर गाणी सुरु होतात.गाणी सुरु झाल्यानंतर गाणयाच्या तालावर घोड्याला नाचवण्यात येते.मग त्यानंतर नवरीही डान्स करण्यास सुरुवात करते.नवरीच्या चेहऱ्यावर उत्साह पाहून तेथील सर्व मंडळी तिला डान्स करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.

व्हिडिओ सध्या 'samadhan_eshwar_bhosale' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड होताच लाखोंच्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेक लाईक्स व्हिडिओ पाहून आलेले आहेत.व्हिडिओ नक्की कुठल्या ठिकाणावरील आहे हे समजू शकलेले नाही,मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

नवरी बाईचा व्हिडिओ(Video) नेटकरी वर्गाच मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे की,''नाद लागतो....कोणाच पण काम नाय....छान''तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''नवरी शेतकऱ्यांचि कन्या आसेल म्हणून घोड्यावर बसून डान्स करते'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

SCROLL FOR NEXT