Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : भरवर्गात विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच शिक्षिका आली धावत; पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा

Trending Video: सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात पसंतीस आलेला आहे. ज्यात विद्यार्थ्यांचे आवडत्या शिक्षिके विषयी आदर दिसून आलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. कधी शाळेतील हाणामारी सोडवताना शिक्षक दिसून येतात तर कधी चक्क शिक्षक आणि विद्यार्थी यांची हाणामारी. मात्र सध्या असाच एत व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात विद्यार्थ्यांनी आवडत्या शिक्षिकेला सरप्राईज देण्यासाठी एक अनोखी कल्पना शोधून काढलेली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन शिक्षिका व्हिडिओत एका वर्ग खोलीच्या दिशेने धावत जाताना दिसत आहे. मात्र त्या शिक्षिकेमधील पुढे असलेली शिक्षिका वर्गात पोहचताच विद्यार्थ्यांनी आपआपसात मारमारी करण्याचे नाटक (Drama) केले. जशा त्या शिक्षिका येतात मुलांच्या हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न करतात त्या क्षणीच विद्यार्थी त्या शिक्षेकेला सरप्राईज (Surprise)देतात. संपूर्ण व्हिडिओ वर्गातील एका विद्यार्थ्यांने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे. विद्यार्थ्यांचे हे सरप्राईज पाहून शिक्षिका(Teacher) अतिशय खुष झालेल्या दिसून येत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ''@sargam_princesofficia'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांच्या पसंतील आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच हजारोंच्या घरात नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केलेला आहे. तर अनेक यूजर्सं अजूनही व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Alert: आताच सावध व्हा! नकळत या गोष्टींमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल

Who is Petal Gahlot: जगासमोर पाकच्या पंतप्रधानांचे तोंड बंद केलं, खडेबोल सुनावणाऱ्या पेटल गहलोत कोण आहेत?

Vastu Tips: शुभ कार्यापूर्वी नारळ का फोडतात? जाणून घ्या शास्त्र

Wardha Accident: कार डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजूला कंटेनरला धडकली, २ जणांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

Bollywood Actress: ग्रे गर्ल्स...; बॉलिवूड अभिनेत्रींचा ग्लॅमरस ग्रे लेहंगा आउटफिट लूक, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT