Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! तरुणाची धावत्या ट्रकमध्ये स्टंटबाजी; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Shocking Stunt Video: वारंवार अनेक स्टंटचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. त्यातच नुकताच एक धक्कादायक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येकजण संताप करत आहेत.

Tanvi Pol

Dangerous Stunt Video Man: सध्या सोशल मीडियावर एक थरारक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तरुणाने धावत्या ट्रकमध्ये जीवघेणी स्टंटबाजी केली आहे आहे. स्टंटबाजी पाहून सोशल मीडियावर नेटकरी चकित झाले आहेत.

असा स्टंट पाहिला नसेल!

व्हायरल झालेल्या व्हिडिओत, एक तरुण ट्रक चालवत असतो. त्यानंतर तो धावत्या ट्रकच्या दरवाजातून बाहेर निघतो आणि काचेच्या समोर ट्रकच्या काचा पुसतो आणि दुसऱ्या दरवाजातून आत येतो. हा स्टंट (Stunt) करत असताना ट्रकच्या स्टेंरिंगवर कोणीही नसते. हा स्टंट करत असताना मोठा अपघात होण्याचीही शक्यता होती.

तरुणाचा जीवघेणा व्हिडिओ व्हायरल

सध्या हा व्हिडिओ तुफान चर्चेत आलेला आहे. @rareindianclips या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. पाच दिवसांपूर्वी व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला असून आतापर्यंत लाखोंचे व्ह्यूज मिळालेले आहेत तर फेसबूक आणि इन्स्टाग्राम या माध्यमांवरही व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.

तरुणाचा हा स्टंट व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''असे स्टंट केल्याने अपघात होतात'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''धक्कादायक प्रकार आहे'' तर काहींनी कारवाई करण्याचीही मागणी केलेली आहे.

टीप: हा स्टंट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार? ऑक्टोबरचे ₹१५०० जमा होणार

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळने ताबा मारलेले 10 सदनिका सील करण्याचे आदेश

Diwali 2025: देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात 'या' राशी; दिवाळीमध्ये गडगंज श्रीमंत होणार व्यक्ती

Maharashtra Politics: सोलापुरात मोठी राजकीय उलथापालथ; भाजपची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा जम्बो पक्षप्रवेश

Mumbai Bar News : मुंबईतील प्रसिद्ध बारमध्ये अल्पवयीन मुलींना दिली दारू, दोघींची प्रकृती खालवल्यामुळे खळबळ

SCROLL FOR NEXT