Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अरे हिला आवरा! तरूणीचा मेट्रोत अजब ड्रामा; प्रवाशी झाले हैराण, नेटकरी वैतागले, VIDEO VIRAL

Delhi Metro Video: सोशल मीडियावर सध्या दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणीने केलेल्या हरकतीवर नेटकऱ्यांचा संताप होत आहे.नक्की काय घडले ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Metro Shocking Video: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यातील अनेक व्हिडिओ भावुक करणारे असतात तर काही मजेशीर असतात.मात्र बरेच व्हिडिओ पाहिल्यानंतर संताप होतो.सध्या असाच काहीसा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.ज्यात दिल्ली मेट्रोत तरुणी असं काही करतं ते पाहून मेट्रोमधील प्रत्येकजण हैराण झालेले आहे.

मुंबई लोकल ट्रेन असो वा दिल्ली मेट्रो सोशल मीडियावर कायम चर्चेचा विषय ठरत असतात.अनेकदा सीटच्या कारणांवरुन मेट्रोमध्ये हाणामारी (Fighting)होते तर कधी लोकल ट्रेनमध्ये.ऐवढेच नाही तर अनेकदा तरुणींचे अश्लील डान्स पाहण्यास मिळतात मग कधी विचित्र हरकती.सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच काहीसा आहे.जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला मेट्रो दिसत आहे.ज्यामध्ये महिलांच्या डब्ब्यात अनेक महिला आहेत काही तरुणी दरवाजात उभ्या दिसत आहेत.काही वेळात त्या डब्ब्यात असलेली एक तरुण मेट्रोमधील खांबामध्ये तिचे दोन हँडलमध्ये अडकवून चोर असल्याचा ड्रामा करते विशेष म्हणजे तिच्या सोबत असलेली दुसरी तरुणी सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करत असते.

'@veejuparmar'या एक्स अकाउंटवर व्हिडिओ(Video) अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील काही यूजर्संनी कमेंटमध्ये संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत तर काही नेटकरी वर्गाने नेहमीच आहे हे मेट्रोमध्ये असे लिहिले आहे.

टीप : मेट्रोमधील सर्व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpari-Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये कुत्र्यांची दहशत, ७ कुत्र्यांचा तरुणावर हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

Beed Crime: संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळला, तरुणाने आयुष्य संपवलं; बीडमध्ये खळबळ

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच आयुष्य संपवलं, आता आला मोठा ट्विस्ट; न्यायाधीशावर गुन्हा दाखल

Crime: तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली, आधी आई-वडील अन् भावाची हत्या, नंतर मेट्रो स्टेशनवर गेला अन्...

Beed Crime: होमगार्ड महिलेला संपवलं, मैत्रिणीचा खरा चेहरा जगासमोर, शेवटच्या त्या व्हिडिओमुळं झाला पर्दाफाश

SCROLL FOR NEXT