Boy Dance On Besharam SOng Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Dance Video: कडक रे! 'बेशरम रंग' गाण्यावर मुलगा असा थिरकला, प्रेक्षकांकडून टाळ्या अन् शिट्ट्यांचा पाऊस; VIDEO

Boy Dance On Besharam SOng Viral Video: तरुणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही त्याच्या डान्सचे कौतुक केले आहे.

Gangappa Pujari

Viral Dance Video:

सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ पाहायला मिळत असतात. हे व्हायरल व्हिडिओ कधी आपल्याला आश्चर्याचा धक्का देतात, तर कधी पोट धरुन हसायला लावतात. सध्या एका शाळेतील कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामधील मुलाच्या डान्सने सर्वांनाच वेड लावले आहे.

सोशल मीडियावर (Social Media) तरुण- तरुणींचे असंख्य डान्स व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी रस्त्यावर डान्स करुन, तर कधी मेट्रोमध्येच ताल धरुन तरुण- तरुणी लक्ष वेधत असतात. सध्या अशाच एका अतरंगी तरुणाच्या डान्सचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शाळेतील एका कार्यक्रमात या शाळकरी मुलाने पठाण चित्रपटातील बेशरम रंग गाण्यावर केलेल्या डान्सने उपस्थितांना अक्षरशः वेड लावले. गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या अवघड स्टेप्स आहेत. परंतु मुलाने अगदी हुबेहुब तिच्या स्टेप्स करत आपली कला सादर केली.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळेच्या कार्यक्रमात स्टेजवर मुलगा बेभरम रंग गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तर खाली बसलेले प्रेक्षकही त्याला दाद देत आरडा- ओरडा करत आहेत. तरुणाचा डान्स आणि त्याच्या या कडक स्टेप्स पाहून प्रेक्षकांनीही टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचा पाऊस पाडत त्यासा भरभरुन दाद दिली.

तरुणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही त्याच्या डान्सचे कौतुक केले आहे. अनेकांनी तरुणाने दिपीकाला सुद्धा मागे टाकले.. अशी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. तर काही जणांनी भावाच्या टॅलेंटला सलाम म्हणत डान्स आवडल्याचे सांगितले आहे. (Latest Maratha News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khardi Kasara : लोकल प्रवाशांसाठी खूशखबर! कसारा-खर्डी मार्गावर सुरू झाली तिसरी मार्गिका; प्रवास होणार सुपरफास्ट

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत पुलावर लटकून तरुणाचा गोंधळ; नागरिकांच्या धाडसामुळे टळली दुर्घटना

Dombivli Water Cut : डोंबिवलीत सलग ३६ तास पाणी बंद; MIDC कार्यालयावर नागरिकांची धडक

Martyred Policemen: शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना मिळणार २ कोटींची मदत, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Daler Mehndi: 'गायक दलेर मेहंदी दारू पिऊन स्टेजवर आले'; त्या व्हायरल व्हिडिओने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT