Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धाडस की वेडेपणा? महिलेनं ब्रिजवरून धावत्या मालगाडीत घेतली उडी अन् पुढे जे घडलं ते भयंकर; पाहा VIDEO

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका महिलेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या घटनेत महिलेने असं काही केलं आहे ते पाहून प्रत्येकजण हैराण झालेला आहे.

Tanvi Pol

Women Shocking Video: सोशल मीडियावर देशभरातील अनेक धक्कादायक घटना पाहण्यासाठी मिळत असतात.मात्र सध्या ही अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यामध्ये एका महिलेने ब्रिजच्यावरुन धावत्या मालगाडीवर उडी मारलेली आहे.जो व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ (Video)तुम्हाला एक मोठा ब्रिज दिसून येत असून या ब्रिजखाली एक रेल्वेरुळ आहे. व्हिडिओत दिसत असलेल्या रेल्वे रुळावरुन एक मालगाडी भरधाव वेगात जात असते,मात्र तेवढ्यात ब्रिजच्यावर बसलेली महिला धावत्या मालगाडीवर उडी मारते.सर्व धक्कादायक प्रकार लांबून पाहत असलेल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

सर्व धक्कादायक व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील 'newssh0rts' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गात व्हिडिओ हा चर्चेचा विषय ठरला आहे,मात्र संपूर्ण प्रकार नक्की कुठला आहे आणि महिलेसंंबंधित माहिती समजू शकलेली नाही.

महिलेचा या धक्कादायक(Shocking) कृतीचा हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली,''देवा काय हे''दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''स्टंटबाजी केली का?''असे अनेक प्रश्न विचारले आहे तर काही यूजर्संनी संतापरजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT