Viral video saam digital
व्हायरल न्यूज

Viral video: दिल्ली मेट्रोत दे दणादण; तरुणाला नॉन स्टॉप चापटवलं, व्हिडिओ व्हायरल

Delhi Mtero: दिल्ली मेट्रो अन् व्हायरल व्हिडिओ ह समिकरण काही सर्वांसाठी नवीन नाही. दिल्ली मेट्रो असो वा दिल्लीतील बस सेवा किंवा दिल्लीतील एखादा परिसरातील वादविवादांचे प्रकरण नेहमीच चर्चेत असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Metro Viral Video

दिल्ली मेट्रो अन् व्हायरल व्हिडिओ ह समिकरण काही सर्वांसाठी नवीन नाही. दिल्ली मेट्रो असो वा दिल्लीतील बस सेवा किंवा दिल्लीतील एखादा परिसरातील वादविवादांचे प्रकरण नेहमीच चर्चेत असते.कधी काही तरुणाई आपल्या मर्यादा ओलांडताना दिसून येतात तर कधी विचित्र असे प्रकार दिल्लीतील मेट्रोमध्ये(Metro) घडतात.

बऱ्याच दिवसानंतर दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. परत एकदा दिल्ली मेट्रोमधला आणखी एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.त्यात एक पुरुष डब्यात असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला जोरदार मारताना दिसत आहे.

सोशल मीडियावर ९ सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्याला मेट्रोमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. त्यात आपल्याला दोन व्यक्ती दिसत आहे,ज्यातील एक व्यक्ती पांढऱ्या रंगाचा जॅकेट घातलेल्या व्यक्तीला जोरदार मारत आहे. मात्र मेट्रोमधील अन्य प्रवाशी फक्त पाहत उभे आहे.

व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Patform)एक्सवरील अकाऊंटवर शेअक करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे चोरी करताना पकडण्यात आले असल्यामुळे त्याला मारत आहे. मात्र नक्की हे कारण आहे का हे समजू शकलेले नाही.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केल्या असून व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol: आमदारांनी वेगळी भूमिका घेतली तीच राजकीय फूट; शिंदे गटाचा जोरदार युक्तीवाद, वाचा सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra News Live Update: आमदार राजेश पाडवी यांनी नाशिकमध्ये घेतली आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची भेट

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! जुनी पेन्शन योजना परत येणार; 'या' राज्य सरकारच्या निर्णयाने खळबळ

Jio Recharge: खुशखबर! फक्त 666 रुपयांमध्ये इतक्या दिवसांची वैधता, Jio चा जबरदस्त रिचार्ज प्लान

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

SCROLL FOR NEXT