Viral Dog Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Dog Video: टायरसोबत खेळणाऱ्या कुत्र्याला पाहून नेटकरी झाले अवाक्; व्हिडिओ पाहून म्हणाले वाह, क्या बात है!

Viral Video: एका कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हा कुत्रा मोठ्या आनंदाने टायरशी खेळताना दिसतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Dog Video:

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अनेक व्हिडिओ हे प्राण्याचे असतात. हे व्हिडिओ खूप मनोरंजक आणि आनंद देणारे असतात. बहुतेक व्हिडिओ पाहून आपण पोट धरून हसत असतो, तर काही व्हिडिओ पाहून भावूकही होत असतो. भटके कुत्रे म्हटले की, बहुतेकदा आपल्याला त्यांच्यावर राग येत असतो, परंतु सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुम्ही या कुत्र्याला शाबासकी द्याल. (Latest viral News)

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (आधीचे ट्विटर) वर बूटेनगिबिडेन या नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आलाय. सोशल मीडिया हा व्हिडिओ व्हायरल होत असून आतापर्यंत १९ हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. त्याचबरोबर तिकक्याच लोकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. तर या व्हिडिओला १.३ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आलेत. तर १३ हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.

ही संख्या सातत्याने वाढत आहे. सोशल मीडिया यूजर्सही या व्हिडिओवर भरभरून कमेंट करत आहेत. सोशल मीडियावर खूप व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये हा कुत्रा एका टायरसोबत खेळताना दिसतोय. सुरुवातीला कुत्रा कारचा एक टायर आपल्या मानेत उचलून रस्त्याच्या उंच भागावर आणतो. नंतर त्यातून मान काढून तो त्यापुढे पुढे धावतोय. ही कृती तो पुन:पुन्हा करतो. त्याचा हा व्हिडिओ पाहून अनेकांना आकर्षित करत आहेत.

अशाच एका कुत्र्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी झाला होता. हा व्हिडिओ इन्टाग्रामवर @Zorovlog नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओवरही नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला होता. या व्हिडिओत माणूस आणि पाळीव कुत्र्यामधील नातं समोर आलं होतं. प्राणी प्रेमी त्यांच्या पाळीव कुत्र्यावर जीवापाड प्रेम करतात. अनेकदा सोशल मीडियावर दुचाकीवर पाळीव कुत्रे बसलेले व्हिडिओ पाहिले असतील. मात्र, या युवकाच्या थेट खांद्यावर पाळीव कुत्रा बसला आहे. त्यामुळे हा अनोखा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपुरात जूनी इमारत कोसळली

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

SCROLL FOR NEXT