Singing Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: तरुणींनी गायल १४० भाषांमध्ये गाणं... जगभरात चर्चा सुरू; VIDEO झाला व्हायरल

Singing Viral Video: सोशल मीडियावर एका केरळमधील तरुणींचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात या तरुणीने तब्बल १४० भाष्यांमध्ये गाणं गायल आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Girl's name In Guinness Book of World Records

देशात असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या अप्रतिम कलांसाठी ओळखले जातात. तसेच'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नावाची नोंद होणे खूप मोठी बाब आहे. यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नावाची नोंद होण्यासाठी जगभरातील लोक स्वत:ताचा जीवही धोक्यात घालतात.त्यासंबंधित अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यातील काही व्हिडिओत व्यक्ती गंभीर जखमी होतात तर काहींना जीवही गमवावा लागतो. अशात सोशल मीडियावर एका केरळमधील तरुणींचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात या तरुणीने तब्बल १४० भाषांमध्ये गाणं गायल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव बनवलेल्या तरुणींचे नाव सुचेचा सतीश असे आहे. ती केरळमध्ये रहिवासी आहे. दुबई येथील यूएई येथे आयोजित केलेल्या एका कॉन्सर्टमध्ये या तरुणींने हा विश्वविक्रम केला आहे. संबंधित कार्यक्रम २४ नोव्हेंबर २०२३ रोजी झाला होता.

तरुणींच्या गाण्याच्या व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवरील @airnewsalerts या अकाऊंटवर पोस्ट केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,'केरळमधील एका मैफिलीत सर्वाधिक भाषांमध्ये गाण्याचा नवा विश्वविक्रम करून संगीत इतिहासात तिचे नाव कोरले गेले आहे'.

व्हिडिओ पोस्ट होताच तूफान व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात व्हिडिओला लाईक्स आणि व्ह्यूज मिळत आहेत तसेच तरुणींच्या कलेचे सर्व स्थरातून कौतूक केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT