Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: माणसाचा धक्का लागला तर साप पाठी लागतो का? ; VIDEO बघून मोठा गैरसमज दूर होईल

Shocking Video : सोशल मीडियावर अनेक सापांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ काहीसा वेगळा आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सापाचं नाव काढताय अनेकांची पळता भुई सपाट होते.मात्र सापांबद्दल ग्रामीण भागात एक गोष्ट प्रचलित आहे जी की, साप खरंच व्यक्तीच्या पाठोपाठ घरापर्यंत येतो का?.या बद्दल खुद्द सर्पमित्रांनी या गोष्टीबद्दल व्हिडिओत सांगितले आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अनेक प्राण्यासंबंधित व्हिडिओ असतात. या व्हीडिओ अनेक सापांचे व्हिडिओही असतात. कधी हे साप घरातील बेडवर आढळून येतात तर कधी घरातील अंगणात आढळतात.त्यामुळे सापाचे नाव किंवा व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडतो.मात्र आपल्यापैंकी अनेकांना प्रश्न पडतो की साप अंगावर येतो की पाठी लागतो.मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून आपल्यापैंकी प्रत्येकाला उत्तर मिळेल.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला एक भला मोठा साप दिसून येतोय मात्र या सापाच्या बाजूला एक सर्प मित्र उभा आहे. व्हिडिओ तुम्ही नीट ऐकल्यावर समजते की,जेव्हा आपण सापाच्या जवळ असतो आणि आपण पळण्यास सुरुवात करतो तेव्हा तो आपल्या पाठी लागतो.त्याला बोलतो साप मागे लागने.खंर तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला तर समजेल साप व्यक्तीच्या अंगावर येतो पाठी लागत नाही.

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया(Media) प्लॅटफॉर्म ''इन्स्टाग्रामवरील @gopalborchate8''या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ १७ ऑगस्ट दिवशी शेअर करण्यात आल्यानंतर काही दिवसांत व्हिडिओला अनेक हजारांच्या घरात लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहे.

प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल(Viral)= होताच मोठ्या प्रमाणात नेटकरी वर्गातून प्रतिक्रिया मिळत आहेत. व्हिडिओच्या कमेंटबॉक्समध्ये एका यूजरने प्रतिक्रिया लिहिली आहे की,'आश्यर्यकारक''तर अनेकांनी भितीदायक इमोजी दिलेले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT