Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

प्रेमात धोका! तरूणाने घेतला टोकाचा निर्णय, ब्रिजवर चढून केलं असं काही; VIDEO

Youth climbs bridge: प्रेमप्रकरणात वाद विवाद होणं अत्यंत स्वाभाविक आहे. अनेक हे नातं शेवटपर्यंट टिकत नाही. सध्या याच अशा प्रकरणातून एका तरुणाने जीव देण्याचा प्रयत्न केला आहे पण नंतर काय घडलं पाहा.

Tanvi Pol

Young Boy Viral Video: प्रेम ही भावना अत्यंत नाजूक असते. ही भावना जर खरी असेल तर ती व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. पण कधी प्रेमात विश्वासघात झाला, तर त्याचा परिणाम अनेकदा जीवघेणाही ठरतो. असंच काहीसं घडलं एका तरुणाच्या बाबतीत ज्याला प्रेमात धोका मिळाल्यावर थेट आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पण सुदैवाने, वेळेवर मदत मिळाल्याने त्याचा जीव वाचला.

ही घटना नेमकी कुठली आहे ते अद्याप कळू शकली नाही. पण ही घटना एका शहरातील प्रसिद्ध पुलावरील आहे. जिथे घडलं असे की, दररोज नागरिकांची कामाची लगबग त्या दरम्यान त्याच पुलावर काही नागरिकांना एक तरुण(YOUNG BOY) चढलेला दिसला आणि जो जीव देण्यासाठी थांबलेला होता. पुलाच्या खालून वेगाने वाहनं जातं होती. तरुणला पाहून परिसरातील नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी धाव घेतली.

तरुणाला पाहून काही जणांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो कोणाचंच ऐकायला तयार नव्हता. बऱ्याच वेळ झाला तरुण पुलावरच उभा होता. दरम्यान एक व्यक्तीला आला आणि काही क्षणात तरुणाला पुलावरुन बाजूला केले. स्थानिकांनी सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आहे आणि तो सोशल मीडियावरही अपलोड केला आहे. त्यानंतर हा विषय त्या शहरापूर्ती चर्चेत न रहाता देशभरात चर्चेत आलेला आहे.

व्हिडिओ(VIDEO) पाहिल्यानंतर काहींनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील काहींनी तरुणाला वाचवणाऱ्या व्यक्तीचे मोठ्या प्रमाणात कौतु केले आहे तर काहींनी तरुणाच्या अशा वागण्याचा संतापही व्यक्त करत म्हटलं की,''याला चांगलच चोपल पाहिजे, नको ते करतात'' तर अजून काहींनी म्हटलं,'' आई-वडिलांचा विचार करा'' अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील sumit199850 या अकाउंटवर अपलोड केलेला आहे.

टीप: हा तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT