Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: एकदम फिल्मी! तरुणाचा धावत्या ट्रेनच्या खिडकीला लटकत प्रवास; VIDEO पाहून उडेल थरकाप

Dangerous Stunt Video: गेल्या काही वर्षात आपल्याला अनेक तरुण-तरुणींचे स्टंट व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात.त्यातच सध्या अशाच एका तरुणाचा धोकादायक व्हिडिओ व्हायरल होतोय.नक्की काय घडले ते पाहा.

Tanvi Pol

Young Man Shocking Video: रेल्वे प्रवासात बऱ्याचदा तरुणाईचे धोकादायक स्टंट करतानाचे व्हिडिओ व्हायरल होतात.असाच एक धक्कादायक प्रकार पुन्हा एका समोर आलाय. व्हिडिओमध्ये एका तरुण धावत्या रेल्वेच्या खिडकीला लटकलेला दिसतोय. ट्रेनमधील प्रवाशांमुळे त्याचा जीव वाचला.धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक धावती ट्रेन दिसत आहे.ज्या धावत्या ट्रेनच्या खिडकीला दोन्ही हातांनी पकडून एक तरुण बाहेर लटकलेला आहे.अनेकवेळा लटकल्याने तरुणाचे हात दुखत असल्याते दिसत आहे. त्यातच तरुणाचा हा धक्कादायक प्रवास एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला आहे.मात्र त्यानंतर व्हिडिओत पाहिले तर ट्रेन थांबली जाते आणि तो तरुण खाली जमिनीवर उतरता दिसतो.

तरुणाचा हा धक्कादायक व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून इन्स्टाच्या ''quikk.ig'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लोकांनी १२ हजारपेक्षा अधिकचे लाईक्स मिळाले आणि लाखोंच्या संख्येने लोकांचे व्ह्यूज मिळत आहेत.

नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया

व्हिडिओ पाहताच या तरुणाच्या स्टंट(Stunt)विरोद्धात संताप व्यक्त करण्यात आलेला आहे.त्यातील अनेक लोकांनी त्यांची विविध मते व्यक्त केली.एका यूजरने कमेंट केली,''मरणाच्या दारात स्वत:हून जातात तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''सुधारणान नाहीत''तर काहींनी संताप व्यक्त केलेला आहे.

टीप: तरुणाचा स्टंट करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत ना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT