Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भावाची डेअरिंग... सापांची झुंज सुरु असतानाच एकाला उचलले अन् गरागरा फिरवत... पुढे काय केले ते पाहाच

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नक्की काय झाले ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Snake Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला अनेक प्रकाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. कधी पोट धरुन हसण्यास लावणारे तर कधी अंगाचा थरकाप उडवणारे. त्यातच सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात सापांची झुंज सुरु असताना तरुणाने काय केले ते तुम्ही पाहा.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्हाला एक शेताकडील परिसर दिसून येत आहे. अर्धा भागात पाणी आहे, मात्र या व्हिडिओत तुम्ही नीट पाहिले तर दिसेल की दोन सापांची झुंज सुरु आहे. ही झुंज अनेक नागरिक लांबून पाहत आहेत मात्र या सर्वांमध्ये एक तरुण आहे जो त्या सापांच्या जवळ उभा आहे, काही वेळाने सुरु असलेल्या सापांच्या झुंजीमधून एका सापाला(Snake) तरुण पकडतो आणि लांब फेकून देतो, असा संपूर्ण थरार तेथील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

तरुणाचा व्हिडिओ ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो व्हिडिओ एक्सवरील,''@veejuparmar'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तूफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे हे समजू शकलेले नाही मात्र लाखोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत.

तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या चर्चेत आला असून बऱ्याच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''भाई जाम खतरनाक लोक आहेत'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''कुठला आहे हा व्हिडिओ'' तर अनेक यूजर्संनी हैराण करणाऱ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT