Shocking News Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking News: व्यक्ती केस कापण्यासाठी सलूनमध्ये बसला, तेवढ्यात वेगवान कार घुसली, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Car Accident Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक भीषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सलूनमध्ये बसलेल्या लोकांवर अचानक कार घुसली. सीसीटीव्हीत कैद झालेला हा धक्कादायक प्रकार पाहून लोक थक्क झाले.

Manasvi Choudhary

सोशल मीडियावर अपघाताचे अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे काही व्हिडीओ असतात जे पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही देखील हादरून जाल. हा व्हिडीओ इतका धोकादायक आहे जो पाहिल्यानंतर अंगावर काटा येईल.

@ViciousVideos एक्स अकाउंटवरून व्हिडीओ शेअर केला आहे.व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेला आहे. सलूनमध्ये मालक इतरांचे केस कापताना दिसत आहे. दरम्यान आपला नंबर कधी येईल याची वाट हा व्यक्ती पाहत आहे. मोबाईलमध्ये स्क्रोल हा व्यक्ती बसलेला दिसत आहे. पण अचानक एक वेगवान कार सलूनमध्ये घुसते आणि सर्वांनाच उडवते. या कारच्या धडकेत व्यक्ती देखील खाली पडताना दिसत आहे. हा व्यक्ती जखमी देखील झाला आहे.

सीसीटीव्हीमध्ये सलूनमधील या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकांना या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने म्हटलं आहे की, आम्ही शांतपणे केस देखील कापू शकत नाही का?, तर आणखी एकाने, हे सर्व अचानक घडलं आहे अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT