Mumbai Coastal Road Accident Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Coastal Road Accident: मुंबईच्या कोस्टल रोडवर आलीशान कारचा थरार, ओव्हरटेक करायला गेला अन्...

Car Crash Video: सोशल मीडियावर सध्या मुंबईमधील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण झाला आहे.नक्की काय घडले ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Shocking Viral Video: गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरातील प्रसिद्ध असलेल्या कोस्टल रोडवर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे.त्यातच पुन्हा एकदा अशाच एका भयानक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात ओव्हरटेक करण्याच्या नादात एका आलीशान कारच्या अपघाताचा थरार पाहण्यासाठी मिळाला आहे.

अपघात नेमका कसा घडला?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला कोस्टल रोड दिसत आहे. ज्या रोडवरुन एक मोठ्या वाहने वेगाने जात आहेत.अशातच तिथे एक आलीशान कार वेगाने येते आणि ओव्हरटेक करण्याच्या नादात एका वाहनाला जोरदार धडक देते.घडलेल्या अपघाता मोठी जिवीत हानी झालेली दिसून येत नाही.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.

मुंबई घडलेल्या अपघाताचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टाच्या ''gallinews_com'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखोंचे व्ह्यूज मिळाले असून अनेक लाईक्स मिळत आहेत.

भीषण अपघाताचा व्हिडिओ(Video) व्हायरल होताच नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या गेल्या.त्यातील एका यूजरने कमेंट केली,''हल्ली इकडे अपघात वाढले आहेत'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''नशीब मोठा अपघात घडला नाही''तर काही यूजर्संनी संतापजनक प्रतिक्रिया केल्या आहेत तर काहींनी तरुणावर कडक कारवाईची मागणी केली आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

SCROLL FOR NEXT