Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: घोळक्यानं घेरलं, कॉलर पकडली अन् खाली पाडला, मग लाथांनी तुडवला; नागपूरच्या कॉलेजचा व्हिडीओ व्हायरल

Fighting Video: सोशल मीडियावर सध्या काही तरुणांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला असून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Viral News: नागपुर शहरातील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या घटनेत कॉलेजमध्ये गाडी लावण्याच्या जागेच्या शुल्लक कारणातून झालेल्या वादातून तुफान हाणारामारी पाहण्यास मिळत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे.

नक्की काय घडले?

विद्यार्थ्यांसोबत गाडी लावण्याच्या कारणावरून आठ दिवसापूर्वी वाद झाला होता. हाच राग मनात ठेवून २० तारखेला अल्पवयीन विद्यार्थ्यांने बाहेरून बोलावलेल्या मित्राच्या मदतीने त्या विद्यार्थ्याला कॉलेजबाहेर मारहाण (Fight)केली. यावेळी दुसऱ्या मित्र त्याला वाचवण्यासाठी गेला असता त्यालाही महाराण केली.

जखमी विद्यार्थी कॉलेजमधीस प्रथम वर्गात शिकत आहे. २० तारखेची ही मारहाणीची ही घटना आहे. यात पोलिसांनी सुचनापत्र देऊन सोडून दिल्याचं सांगितलं जातं आहे. हाणामारीचा हा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये अल्पवयीन विद्यार्थी आणि आणि त्याचे दहा ते बारा मित्रांनी मारहाण केल्याची तक्रार पोलिसांनी केली. तक्रार केल्यानंतर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील,''saamtvnews'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरात सकाळपासून आभाळ असून शहरातील काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Accident: अमरनाथ यात्रेला जाण्यापूर्वीच भयंकर घडलं, ५० भाविकांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली

कॉकरोच जनता पार्टी अन् सरकारमध्ये खलबतं, मध्यरात्री आणखी एक मोठी मागणी मान्य

Beauty Tips: मानेवर आलेले चामखीळ हलक्यात घेऊ नका! असू शकतात 'या' गंभीर आजाराचे संकेत

Mirchi Bhaji Recipe : रिमझिम पावसात बनवा स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरची भजी, फक्त ५ मिनिटांत रेसिपी तयार

SCROLL FOR NEXT