Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे...पाल समजून पकडायला गेला अन् निघाला भलामोठा अजगर; VIDEO पाहताच उडेल अंगाचा थरकाप

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तो व्यक्ती भयंकर अशा मोठ्या सापाच्या हल्ल्यापासून थोडक्यात बचावला गेला आहे.

Tanvi Pol

Snake Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला अनेक सापांचे थरारक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. व्हायरल होत असलेल्या बऱ्याच व्हिडिओत हे घरात सापडलेल्या सापांना पकडण्याचे असतात. प्रत्येक व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप उडाल्या शिवाय राहत नाही, मात्र त्यातच सोशल मीडियावर पुन्हा एक सापा संबंधितचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात घरात लपून बसलेल्या सापाला पकडताना एका व्यक्तीचा थोडक्याच जीव बचावला गेला आहे. नक्की काय घडले व्हिडिओत ते तुम्ही पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक व्यक्ती साप पकडताना दिसत आहे. साप पकडण्यासाठी व्हिडिओत दिसत असलेला व्यक्ती एका हातात टॉर्च पकडून साप नक्की किती मोठा आहे तो पाहत आहे तर दुसऱ्या हातात सापाच दंश होऊ नये म्हणून दुसऱ्या हातात प्लास्टिकची पिशवी घातलेली आहे. या सर्वामध्ये व्यक्ती व्हिडिओत दिसत असलेल्या पत्र्याच्या पाठीमागे सापाला पाहात आहे. मात्र काही क्षणात व्यक्ती पाहत असतानाच सापाने (Snake)व्यक्तीला चावण्यासाठी संपूर्ण शरीर बाहेर काढतो. मात्र व्यक्ती काही क्षणाच्या अंतराने वाचतो. सर्व धक्कादायक घटना कॅमेऱ्याक कैद झालेली आहे.

व्हायरल होत असलेली संपूर्ण घटना एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या चर्चेत आलेली आहे. मात्र तो व्हिडिओ एक्सवरील ''@samwellsg'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मोठ्या संख्येने तो पाहिला गेला आहे आणि लाखोंच्या संख्येने व्हिडिओला लाईक्स मिळत आहे. सोशल मीडियावर याआधीही असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाले आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला पाहिल्यानंतर अनेक यूजर्संच्या हैराणजण प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami 2025: नाग पंचमीला घरी पूजा कशी करावी?

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Mercury transit: 50 वर्षांनंतर नागपंचमीला शनीच्या नक्षत्रात बुध करणार प्रवेश; 'या' राशींचं नशीब पालटणार, आर्थिक स्थिती सुधारणार

राजकीय भूकंप! शरद पवार गटातील बड्या नेत्याचे शिलेदार भाजपच्या वाटेला; उल्हासनगरमध्ये खळबळ

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन पास मध्ये छेडछाड; तारीख बदलवून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT