Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: किंग कोब्राने काही क्षणांत २ सापांना गिळलं; अंगावर शहारे आणणारा Video

Shocking Snake Video: सोशल मीडियावर सध्या एक भयानाक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की व्हिडिओत काय घडले आहे ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Snake Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हायरल होत असलेल्या घटनेच चक्क भररस्त्यात सापाने एक नाही तर अनेक सापांना गिळले आहे. नक्की घटना कुठली आणि पुढे काय घडते ते व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ भररस्त्यावरील आहे. ज्या रस्त्यावर एक भला मोठा साप दिसून येत आहे. जर व्हिडिओ नीट पाहिला तर तुम्हाला दिसेल की, जो रस्त्यावर साप आहे त्या सापाच्या तोंडातून चक्क एक नाही तर दोन साप बाहेर निघताना दिसत आहे. सर्व धक्कादाय घटनेचा व्हिडिओ तेथील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद करत सोशल मीडियावर(Media) पोस्ट केलेला आहे. परंतू संपूर्ण हा प्रकार कुठला आहे हे समजू शकलेले नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''@mysleezywildlife'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,''कोब्राचे वैज्ञानिक नाव"ओफिओफॅगस" आहे, ज्याचा शाब्दिक अर्थ "साप खाणारा" आहे आणि याचे कारण आपण येथे पाहू शकतो. शिवाय जेव्हा कोब्रा तणावग्रस्त असतात, तेव्हा ते सामान्यतः संरक्षणाची पद्धत म्हणून त्यांचे अन्न पुन्हा तयार करतात, त्यामुळे ते पळून जाऊ शकतात किंवा हल्ला करू शकतात. ते त्यांचे पोट मोकळे करण्यासाठी आणि धोक्याला शक्य तितक्या लवकर प्रतिसाद देण्यास सक्षम होण्यासाठी हे करतात.


किंग कोब्रा हा जगातील अशा काही सापांपैकी एक आहे जो त्याचा आहार मुख्यतः इतर सापांना खाण्यावर आधारित असतो, विषारी आणि बिनविषारी, अगदी स्वतःच्या प्रजातींवरही हल्ला करतो'' अशी माहिती कॅप्शनमधून सांगण्यात आलेले आहे. व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT