Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धक्कादायक! पूजा करताना महिलेच्या पायाजवळ आला साप; त्यानंतर तिने जे केले ते पाहून थक्क व्हाल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात पूजा करताना अचानक साप येतो.मात्र पुढे जे घडतं ते पाहिल्यानंतर तुमच्या अंगाचाही थरकाप नक्कीच उडेल.

Tanvi Pol

Snake Viral Video: साप हा प्राणी प्रत्येक लोकांसाठी भीतीचे कारण असतो.साप समोर दिसताच अनेक लोक घाबरतात तर काहीजण भीतीने तेथून पळ काढतात.मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल.ज्या व्हायरल व्हिडिओमध्ये महिला पूजा करत असताना अचानक साप येतो.मात्र त्यानंतर जे घडते ते एकदा तुम्ही पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक महिला नदीच्या काठावर पूजा करताना दिसतेय.मात्र ती पूजा करत असताना तिच्या बाजूला भलामोठा साप असतो,मात्र महिला सापाला न घाबरता त्याच्या पाया पडते आणि त्या सापाला हाताने उचलून थेट स्वत:च्या गळ्यात गुडांळते.संपूर्ण धक्कादायक प्रकार एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

महिलेचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून ''successdiary025'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर हजारो लाईक्स मिळाले आहे तर अनेक व्ह्यूजही मिळत आहेत.

पाहा काय म्हणाले नेटकरी!

व्हिडिओ (Video)पाहिल्यानंतर प्रत्येक लोकांनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.मात्र त्यातील एका यूजरने कमेंट केली,''मुली काहीतरी करू शकतात याचे उत्तम उदाहरण'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''जर मी असतो तर मी आधी बेशुद्ध झालो असतो'',तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''फक्त एक सापच दुसऱ्या सापाला नियंत्रित करू शकतो'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

Maharashtra News Live Update: नंदुरबार रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांची रंगीत तालीम; बेवारस बॅगची श्वान पथकाकडून तपासणी

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

SCROLL FOR NEXT