Viral Fighting Video:  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Fighting Video: बापरे! भररस्त्यात महिला आणि पुरुषाची हाणामारी: व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Street Brawl Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ रस्त्यावर झालेल्या हाणामारीचा आहे. ही होत असलेली हाणामारी नेमकी कोणाची झाली ते पाहा.

Tanvi Pol

Man vs Woman Fight: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका विचित्र घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओतमध्ये भररस्त्यात महिला आणि पुरुषाची जोरदार हाणामारी पाहण्यासाठी मिळत आहे. हा शाब्दिक वाद नंतर हा शारीरिक संघर्षात बदलला, आणि या घटनेने नागरिकांमध्ये खूप चर्चा निर्माण झाली आहे.

व्हायरल होत असलेल्या घटनेत तुम्हाला एक परिसरात नागरिकांची तुफान गर्दी पाहण्यासाठी मिळत आहे. नागरिकांकडून जोरदार ओरडण्याचा आवाज येत असतो. जर व्हिडिओत पुढे पाहिले तर दिसेल की ही जमलेली नागरिकांची गर्दी दोन व्यक्तीमध्ये सुरु असलेली हाणामारी (Fighting) पाहण्यासाठी जमलेली आहे. ज्यात एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

दोघांची हाणामारी सुरु होताच तिथे बघ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला असून, अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ(Video) मोबाईलमध्ये शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. काही तासांतच या व्हिडिओला असंख्य व्ह्यूज मिळाले असून लाखोंचे लाईक्स मिळत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ विविध सोशल माध्यंमावरही शेअर होत आहे.

हाणामारीची ही घटना पाहून अनेकजण अचंबित झालेले आहेत तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''देवा काय पाहण्यासाठी मिळत आहे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''टीव्हीपेक्षा ही हाणामारी पाहण्यात आज मज्जा आली'' शिवाय काही यूजर्संनी दोघांविरुद्ध संताप व्यक्त केलेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील शनिपार मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी साकारला ३५ फूट "देवमासा"

Sunday Horoscope : वेळ अन् पैसा वाया जाणार; ५ राशींच्या लोकांचे महत्वाचे कामे रखडणार, वाचा रविवारचं राशीभविष्य

Malavya Rajyog: 12 महिन्यांनी बनणार मालव्य राजयोग; 'या' ३ राशींवर शुक्राची राहणार कृपा, धनलाभ होणार

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT