Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दिल्ली मेट्रोत पुन्हा राडा! मोबाईल चोरताना तरुणाला रंगेहाथ पकडला अन् काकांनी धु धु धुतला; पाहा VIDEO

Delhi Metro Video: सोशल मीडियावर सध्या दिल्ली मेट्रोतील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका काकांनी चोरट्याला तुफान हाणले आहे.नक्की काय घडले ते पाहा.

Tanvi Pol

Delhi Metro Incident: दिल्ली मेट्रोमध्ये मोबाईल चोरीचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढत चालले आहे.त्यात पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोत चोरट्याने गर्दीचा फायदा घेत एका प्रवाशाचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केलाय.मात्र,यावेळी त्याचा डाव पूर्णपणे उलटा पडलाय आणि संतप्त झालेल्या प्रवाशाने जागेवरच चोराला चांगलाच चोप दिलाय.सध्या सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दिल्ली मेट्रो दिसून येत आहे.ज्यात प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे.जर तुम्ही पाहिले तर एक काका एका तरुणाला जोरदार मारताना दिसत आहे.कारण त्याने मोबाईल चोरलेला आहे.शेवटपर्यंत तुम्ही पाहिले तर काका त्याला अतिशय जोरदार हाणात आहेत मात्र तो तरूण स्वत:ला वाचवण्यासाठी कोणतीही मेहनत करताना दिसून येत नाही.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.

दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून the.smooth.life या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.मात्र हा व्हिडिओला आतापर्यंत लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहे तर अनेक लाईक्सही मिळत आहेत.

दिल्ली मेट्रोतील हा प्रकार पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया (Reaction)दिल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली,''काकांना WWE आठवलं''तर दुसऱ्या एक यूजरने कमेंट केली,''काका, तुम्ही त्याला चावत आहात का?'' तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''चोरांसोबत असेच व्हायला हवे''अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

SCROLL FOR NEXT