Cat And Parrot Fight SAAM DIGITAL
व्हायरल न्यूज

Cat And Parrot Fight: झोपेतून डिस्टर्ब केलं...! मांजरीने पोपटाला धू धू धुतलं; क्युट आणि फनी VIDEO एकदा पाहाच

Cat And Parrot Fight Viral Video: या व्हिडीओ आणि फोटोंची चर्चा झाल्याशिवाय राहत नाहीत. या व्हिडीओमध्ये प्राण्यांचे देखील व्हिडीओ असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Animal Viral Video

सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे ज्याठिकाणी एखादा फोटो असो वा व्हिडीओ तो झटक्यात व्हायरल होत असतो. या व्हिडीओ आणि फोटोंची चर्चा झाल्याशिवाय राहत नाहीत. या व्हिडीओमध्ये प्राण्यांचे देखील व्हिडीओ असतात. यामधील काही व्हिडीओ कधी प्राण्यांच्या भांडणांचे असतात तर कधी त्यांनी केलेल्या चांगल्या कृतीचे असतात. कधीकधी हे प्राण्यांचे व्हिडीओ आपल्याला पोट धरून हसायला देखील लावतात तर कधी इमोशनल देखील करतात.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आपण आतापर्यंत साप आणि मांजर यांच्यामधील झटापटीचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. अशातच आता सोशल मीडियावर पोपट आणि मांजराच्या भांडणाच्या व्हिडीओनं सर्वांचे लक्ष वेधले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका घरात मांजर एका सोप्यावर मस्त आरामात झोपलेली दिसत आहे. तिथं एक पोपट येतो आणि झोपलेल्या मांजरीला त्रास देण्यास सुरुवात करतो. एवढ्यावर हे अतरंगी पोपट थांबत नाही तर झोपलेल्या मांजरीच्या अंगावर वर-खाली उड्या मारू लागतो. यानंतर मांजराची झोप मोडल्यामुळं मांजर रागाने लाल होते आणि पोपटाला धुवायला सुरुवात करते.

@TheFigen_या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. हा व्हिडिओ दोन लाखांहुन अधिक व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी गंमतशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT