Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: हद्दच झाली..! दिवाळीत तरुणांचा आगाऊपणा आला व्यक्तीच्या अंगलट; व्हायरल VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप

Shocking Video: सोशल मीडियावर दोन तरुणांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात फटाके फोडण्याजागी तरुणांनी एक धोकादायक स्टंटबाजी केलेली आहे.

Tanvi Pol

Young Boy Viral Video: अवघ्या काही दिवसात दिवाळी सणाची सुरुवात होणार आहे. सर्व बाजारपेठा दिवाळीच्या वस्तूंनी सजल्या आहेत तर दुसरीकडे लहान मुलांनी फटाके फोडण्यासही सुरुवात केलेली आहे. फटाके फोडताना अनेक तरुण धोकादायक पद्धताची अवलंब करतात. त्यातच सोशल मीडियावर या संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात फटाके फोडताना तरुणांनी काय केले तुम्ही पाहाच.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्ही पाहू शकता दोन तरुण एका घराबाहेर उभे आहेत. त्यातील एका तरुणाच्या हातात प्लास्टिक पाईप आहे आणि दुसऱ्या तरुणाच्या हातामध्ये दिवाळीचे रॉकेट आहे. काही वेळात ते तरुण लपून घराबाहेर बसलेल्या एका व्यक्तीला पाहतात. त्यानंतर दोघ तरुण दरवाज्या बाहेर बसलेल्या तरुणाकडे पाईपचे टोक धरतात आणि दुसऱ्या तरुणाच्या हातात असलेले रॉकेट त्यावर सोडतात. मात्र थोडक्यात दरवाज्याबाहेर असलेल्या तरुणाला इजा होण्यापासून वाचली. सध्या या व्हिडिओची चर्चा (Discussion)सर्वत्र होत आहे.

तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील '@y_iamcrazyy'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताचा एक्सवरील यूजर्संनी व्हिडिओला मोठी पसंती दिलेली आहे, मात्र व्हिडिओ पाहून अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT