Vasant Chavan Passes Away SAAM TV
व्हायरल न्यूज

Vasant Chavan Passes Away: काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं दिर्घ आजाराने निधन, हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

नांदेडमधील काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे. काँग्रेसने एक निष्ठावंत खासदार गमावलाय.

Jyoti Kalantre

MP Vasant Chavan: काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते वसंत चव्हाण यांचं दिर्घ आजाराने निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबादमधील किम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु आज पहाटे चारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच वसंत चव्हाण यांची प्रकृती खालावली होती.अनेक दिवस ते आजाराशी झुंज देत होते, परंतु आज पहाटे त्यांचं निधन झालंय. काँग्रेसचा एक निष्ठावंत नेता हरपलाय. काँग्रेसवरच नाही तर राजकीय वर्तुळात दु:खाचा डोंगर कोसळलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lava amoled Blaze 2 5G: लावा ब्लेझ एमोलेड २ ५जी लाँच, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स, किंमत आणि खास वैशिष्ट्ये

Maharashtra Politics : काँग्रेसचा गड ढासळला! सांगलीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, भाजपमध्ये करणार प्रवेश

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये अनेक बनावट व्होटर आयडी, ठाकरे गटाच्या नेत्याने केला पर्दाफाश

कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढलं, EPFO चा नवीन नियम, PF चे पैसे काढण्यासाठी येणार अडचणी

Maharashtra Politics: नंदुरबारमध्ये राजकीय भूकंप! माजी मंत्री राष्ट्रवादीच्या वाटेवर, अजित पवारांची ताकद वाढणार

SCROLL FOR NEXT