Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नवरीबाईने लग्नच गाजवलं! वऱ्हाड्यांसमोर केला धम्माकेदार डान्स; स्टेप्स पाहून वरही अवाक्

Bride Dance Video: लग्नातील एका नवरी बाईचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नवरीने असा डान्स केला जो पाहून नवरदेव अवाक् झाला आहे. डान्स व्हिडिओ एकदा पाहा.

Tanvi Pol

Wedding Dance Video: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. लग्नाच्या प्रत्येक सोहळ्यात वेगवेगळ्या गोष्टींची रंगत असते. मात्र, सध्या एका लग्न सोहळ्यातील व्हिडिओ तुफान गाजत आहे, ज्यामध्ये नवरीने धम्माकेदार डान्स केलेला आहे. या नवरीच्या जोरदार डान्स स्टेप्स पाहून वरसुद्धा अवाक् झाला आणि हा क्षण पाहण्यासाठी उपस्थित लोकांनी जल्लोष केला.

नवरीच्या एनर्जेटिक डान्सने सगळ्यांना केले थक्क

सोशल मीडियावर व्हायरल(Viral) झालेल्या या व्हिडिओमध्ये नवरीने पारंपारिक पोशाख परिधान केलेला आहे. ज्यात गळ्यात अनेक दागिने आणि फुलांचा हार घातलेला आहे. त्यातमध्ये नवरी एका हिंदी गाण्यावर नवरी बेभान होऊन डान्स करत आहे. लग्नाच्या माडंवात अनेक वऱ्हाडी तिचा डान्स पाहत आहेत. अनेकजण नवरीचा डान्स पाहून हैराण झालेले दिसत आहेत तर काहींजण तिला डान्स करण्यासाठी उत्साह वाढवताना दिसत आहेत.

वर आणि वधूच्या घरच्यांसाठी हा क्षण अनोखा होता. सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. बऱ्याच लग्नातील पारंपरिक विधींमध्ये सहसा नवरी थोडी लाजरी-बुजरी दिसते, मात्र, इथे मात्र संपूर्ण वेगळं चित्र पाहायला मिळालं आणि या नवरीचा डान्स व्हायरल होताच अनेक लाईक्स आणि व्ह्यूजही मिळालेले आहेत.

हा व्हिडिओ (Video)इन्स्टाग्रामवरील ''shabana_khan_571'' या अकाउंंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. आतापर्यंत व्हिडिओला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळालेले आहेत शिवाय अनेक लोकांच्या प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''अशी बायको सर्वांना मिळो'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''काय तो अति आत्मविश्वास आहे'', अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coal Mine Explosion : कोळसा खाणीत भीषण स्फोट; ३० कामगारांचा मृत्यू, १० जण अद्याप अडकले

Maharashtra News Live Update: अतिवृष्टीचा फटका; बुलढाणा जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग बंद

Death News : सैराट फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन! ब्रेनहॅमरेजमुळे घेतला अखेरचा श्वास

Mumbai : पत्नीला धडा शिकवण्यासाठी छायाचित्रकाराचं भयंकर कृत्य, १० वर्षांच्या मुलाची समुद्रात बुडवून हत्या

Nagpur News: क्रिकेट टीममध्ये निवड झाली नाही, १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूने उचललं टोकाचं पाऊल, नागपूरमधील हृदयद्रावक घटना

SCROLL FOR NEXT