Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: डान्स फ्लोअरवर सासू-सुनेचा जलवा; व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

Dance Viral Video: सासू- सुनेचं नातं म्हटलं की वारंवार सोशल मीडियावर हाणामारीच्या घटना पाहण्यासाठी मिळतात. पण सध्या व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण अवाक् झाला आहे.

Tanvi Pol

Mother-in-law Daughter-in-law Dance: आजकाल सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यातही जर घरगुती कार्यक्रमांमध्ये झालेले भन्नाट डान्स परफॉर्मन्सेस नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या एक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे, ज्यात सासू आणि सून एकत्र डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकजण या सुंदर नात्याच्या नवीन रूपाचं कौतुक करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत (Video) तुम्हाला हळदीचा कार्यक्रम सुरु असलेला दिसत आहे. या कार्यक्रमात अनेक पाहुणे मंडळी डान्स करत असताना दिसत असून, काही वेळाने चक्क नवरदेव आणि नवरी डान्स करण्यास येतात. त्याच्यांमध्ये नंतर नवरदेवाची आई ही डान्स करण्यासाठी येते आणि नव्या सुनेसोबत डान्स करण्यास सुरुवात करते. सासू- सुनेचा डान्स पाहून सर्वजण अवाक् होतात.

हा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील divya___3128 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. ऐवढेच नाही तर काही तासांच लाखो लाईक्स आणि लाखो व्ह्यूज मिळवत प्रत्येक नेटकऱ्यांच्या ही दोघींची जुगलबंदी पसंतील पडलेली आहे. सोशल मीडियावर याआधीही असंख्य डान्सचे व्हिडिओ पाहिले असतील मात्र या व्हिडिओची बातच काही वेगळी आहे.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

डान्स व्हिडिओ(Dance Video) पाहिल्यानंतर प्रत्येक यूजर्संनी कमेंटबॉक्समध्ये विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''मस्तच डान्स केला'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''आता डान्स नंतर जोरदार हाणामारीही करतील'' तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''जेव्हा सासू ला सून लय आवडते तेव्हा असा डान्स होतो'' अशा अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT