Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: चोरी करायला गेला, दुकानात घुसला...अचानक घडलं असं काही की...

Theft Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका चोरीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.घडलेली घटना पाहून सर्वजण चोराचे कौतुक करत आहेत शिवाय सर्वजण अवाक झालेले आहेत.नक्की काय घडले पाहा.

Tanvi Pol

Viral News: सोशल मीडियावर वारंवार चोरी,दरोडा अशा अनेक घटनांचे सीसीटीव्ही व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात.मात्र सध्या व्हायरल होत असलेला चोरीचा व्हिडिओ काहीसा अजब आहे.ज्यामध्ये चोरी चोरी करण्यासाठी दुकानात शिरतो मात्र पुढे जे करतो ते पाहून सर्वजण अवाक् झालेली आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दुकानातील आतील बाजू दिसत आहे.व्हिडिओ पुढे पाहिले तर,चोर दुकानाचे शटर फोडून दुकानात आत येताना दिसत आहे. चोर पूर्णपणे झोपून दुकानात आत येण्याचा प्रयत्न करत असतो पण दरम्यान चोराता पाय जवळ असलेल्या टेबलावर जोरदार लागतो आणि त्याच टेबलावर असलेली गणपती बाप्पाची मूर्ती चोराच्या पायावर पडते.

मात्र पुढे घडलं असं की चोर ज्या वेळेस पूर्णपणे आतमध्ये येतो आणि पहिल्यांदा नीट उभा राहतो.त्यानंतर गणपती बाप्पाची जी मूर्ती त्याच्या पायावर पडलेली असते,ती घेऊन तो आधी त्याच्या पाया पडतो.व्हिडिओत पाहिले तर चोराने चेहरा लपवण्यासाठी संपूर्ण चेहऱ्याला कापड गुंडाळेले आहे.मात्र सर्व हा प्रकार दुकानात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे.

चोरीऱ्या घटनेचा हा व्हिडिओ (Video)एक्स वरील '@gharkekalesh' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड होताच नेटकरी वर्गात पसंतीसही पडलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.

टीप : चोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

SCROLL FOR NEXT