Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: गुलीगत व्हिडीओ! काकांनी घेतली काकूची फिरकी, Video पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात

Funny Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका जोडप्यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हायरल व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेला आहे.

Tanvi Pol

Dance Viral Video: सोशल मीडियावर कायम दररोज अतंरगी व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात. मग ते व्हिडिओ लहानापासून ते मोठ्या पर्यंत असे सर्व वयोगटातील असतात. मात्र तरुणांप्रमाणे आता सोशल मीडियावर वयोरुद्ध गटातील व्यक्तीची सक्रिय असलेले दिसून येतात आणि तरुणांप्रमाणे नवीन नवीन ट्रेंडवरील रिल्स बनवतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओतही असाच काहीसा आहे. ज्यात एका काका-काकूंनी सूरज चव्हाण यांच्या फेमस डायलॉगवर गमतीदार डान्स केलेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला काका- एक काकू दिसून येत आहे. या व्हायरल व्हिडिओत दोघही रिल्स व्हिडिओ बनवत आहे. त्यात त्यांनी मराठी बिग बॉस ५ पर्वातील सुरज चव्हाण यांचा फेसम डायलॉगवर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या फेसम डायलॉगवर गंमतीदार डान्स केलेला आहे. त्यानंतर तो इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. सध्या या व्हायरल व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. इन्स्टाग्रामवर या काका-काकूंचे अनेक डान्सचे व्हिडिओ(Video) आहेत. त्या व्हिडिओलाही नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिलेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@nakti_family0803'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ एका दिवसापूर्वी व्हायरल होताच हजारोंच्या संख्येने व्हिडिओला लाईक्स मिळाले आहेत तर प्रत्येक क्षणाला व्हिडिओचे व्ह्यूज वाढत आहे. ऐवढेच नाही तर काका-काकूंचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया केलेल्या आहेत,त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''इंस्टाग्राम नंबर वन जोडी'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''आजी लाडकी बहिणी चे पैसे आले वाटत ४५००'' तर तिसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''आजोबा तापले'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन

Weekly Insulin: भारतात नवं इन्सुलिन लाँच! रोज नाही तर आठवड्यातून एकदाच घ्या इंजेक्शन, किंमत किती?

पावसाळ्याचा फिरायला जायचा प्लॅन करताय? पण, मुंबई-पुण्याजवळील 'ही' प्रसिद्ध पर्यटनस्थळे ३१ ऑगस्टपर्यंत राहणार बंद

Today Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला झळाळी, चांदीलाही चकाकी; पाहा आजचे ताजे दर

पुण्यात काळाचा घाला! मोशी कचरा डेपोत ३ जणांचा बळी; २४ तासानंतरही ८ जण ढिगाऱ्याखालीच, ९ जणांना वाचवले

SCROLL FOR NEXT